मराठी व्याकरण IMP
53.4K subscribers
2.4K photos
46 videos
2.55K files
1.32K links
प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★ म्हणी

★ अंलकार

★ शब्दभांडार

★ अर्थ आणि वाक्यप्रचार

★ मराठी व्याकरण सराव प्रश्न

★ दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20- 40 प्रश्न
Download Telegram
खालील शब्दातील एकवचनी शब्द ओळखा.
Anonymous Quiz
10%
बिया
12%
स्त्रिया
11%
नद्या
67%
विद्या
❤3
खालील शब्दातून स्त्रीलिंगी शब्द ओळखा.
Anonymous Quiz
78%
रेती
9%
डबके
7%
खडक
6%
ओढा
❤6
#Update

● GAC नांदेड निकाल जाहीर

● वर्ग चार च्या पदभरती 2025 साठी च्या तात्पूरत्या गुणवत्ता यादी (Class-IV Recruitment 2025 Provisional Merit Lists)

निकाल पाहून घ्या लिंक :
https://gacnanded.com/RecruitmentProcedure.aspx
❤2
*अर्ज करतेवेळी हा तलाठी उपलब्ध 🔥🔥*

● आधीच ज्या लोकांनी अर्ज केले नव्याने करण्याची आवश्यकता नाही ☑️
❤2
🔹शुद्ध शब्द:

अशुद्ध शब्द - शुद्ध शब्द

1) तरून - तरुण 
2) तांत्रीक - तांत्रिक 
3) तरका - तारका 
4) बंकेश्वर - त्र्यंबकेश्वर 
5) थाठ - थाट 
6) थेरला - थोरला 
7) दिर्घ - दीर्घ 
8) दाण - दान 
9) दागीना - दागिना 
10) दक्षीणा - दक्षिणा 
11) दूसरा - दुसरा 
12) दिलगीरी - दिलगिरी 
13) दरारोज - दररोज 
14) दिर्घोद्योग - दीर्घोदयोग 
15) दत्पर - दप्तर 
16) धिकार - धिक्कार 
17) धण - धन 
18) धनूष्य - धनुष्य 
19) धुर्त - धूर्त 
20) धोपटर्माग - धोपटमार्ग 
21) ध्यानधारना - ध्यानधारणा 
22) धारीष्ट - धारिष्ट 
23) नोर्झर - निर्झर
24) नीष्कारण - निष्कारण
25) नियूक्त - नियुक्त
❤6
❇️ मराठी व्याकरण - वाक्यप्रचार व अर्थ ❇️


● नामानिराळा राहणे - अलिप्त राहणे


● द्त्त म्हणून उभा राहणे - अचानक येणे


● हातातोंडाची गाठ पडणे - कसेबसे खाण्यास मिळणे


● गयावया करणे - केविलवाणी विनंती करणे


● अंगाचा तिळपापड होणे - अतिशय संतापणे


● पगडा बसवणे - छाप, प्रभाव पाडणे
मूग गिळणे - अपमान सहन करुन गप्प राहणे


● वाटाण्याच्या अक्षता लावणे - नाकारणे


● कस्पटासमान लेखणे - क्षुल्लक, कमी दर्जाचे समजणे

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
❤5🥰1
❇️ व्याकरण - विरुद्धार्थी शब्द ❇️

● अवनत x उन्नत

● तीव्र x सौम्य

● अवधान x अनावधान

● प्रसन्न x अप्रसन्न

● मर्द x नामर्द

● शंका x खात्री

● कृपा x अवकृपा

● गमन x आगमन

● खंडन x मंडन

● उघड x गुप्त

● अवखळ x गंभीर

● उथळ x खोल

● रणशूर x रणभिरू

● माजी x आजी

● शाप x वर

● साकार x निराकार

● स्वर्ग x नरक

● दिन x रजनी

● अध्ययन x अध्यापन

● स्वकीय x परकीय

● मनोरंजक x कंटाळवाणे

● सौंदर्य x कुरूपता

● सुज्ञ x अज्ञ

● सुकाळ x दुष्काळ

● सगुण x निर्गुण

● चपळ x मंद

● सुबोध x दुर्बोध

● दुष्ट x सुष्ट

● स्वातंत्र्य x पारतंत्र्य
❤7
तीन रस्ते एकत्र येतात ती जागा......?
Anonymous Quiz
4%
तट
6%
चौक
8%
चावडी
82%
तिठा
❤3😁1
उंट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
Anonymous Quiz
3%
उंटनी
3%
उनटीन
91%
सांडणी
3%
सर्वच बरोबर
❤4👍1
परीक्षेत मला पहिला वर्ग मिळावा. क्रियापदाचा अर्थ ओळखा
Anonymous Quiz
8%
स्वार्थ
10%
आज्ञार्थ
77%
विध्यर्थ
5%
संकेतार्थ
❤5
हेची दान देगा देवा!
तुझा विसर न व्हावा!
जय हरी!
❤9🙏4
पेपरफुटी: गुन्हेगारांना 10 वर्षापर्यंत जेल;10
कोटींपर्यंत दंडाची तरतूद.

सार्वजनिक परीक्षा कायद्यात दुरुस्ती करणाऱ्या विधेयकाच्या मसुद्यास मंत्रिमंडळाची मंजुरी.
1) 'वसन' या शब्दास खालील कोणता समानार्थी शब्द आहे
Anonymous Quiz
6%
गेह
30%
अंबर
53%
तीरकमठा
11%
हेम
❤7😁2
2)'सय' या विरुद्ध अर्थाचा शब्द कोणता?
Anonymous Quiz
13%
आठवण
17%
याद
42%
स्मृती
29%
विसर
❤6
3) पुढील शब्दापैकी 'आवाळू' या शब्दाचा अर्थ नसलेला शब्द सांगा.
Anonymous Quiz
14%
चक्षू
38%
अंबक
21%
अक्ष
27%
निढळ
❤5🔥3👏1
खालीलपैकी काही शब्दांचे अनेकवचन करताना नामाची रूपे दोन्ही वचनात सारखी असतात जसे,
अ) लाडू
ब ) लिंबू क) गहू ड) पाखरू वरील उदाहरणांतील योग्य पर्यायी उत्तर निवडा.
Anonymous Quiz
4%
अ
31%
अ, ब
58%
अ, क
7%
ब, ड
❤12😨1
इकारान्त नपुंसकलिंगी नामाचे अनेकवचन कसे होईल.
Anonymous Quiz
8%
उ-कारान्त
58%
ए-कारान्त
25%
आ-कारान्त
10%
ई-कारान्त
❤5👍1
पुरणपोळी’ हा कोणत्या प्रकारचा सामासिक प्रकार नाही?
Anonymous Quiz
4%
कर्मधारय
12%
व्दिगू
78%
मध्यमपदलोपी
6%
व्दंव्द
❤10