उंबराचे फुल म्हणजे
Anonymous Quiz
4%
A. नेहमी भेटणारी व्यक्ती
90%
B. क्वचित भेटणारी व्यक्ती
4%
C. सुंदर व्यक्ती
2%
D. अप्रिय व्यक्ती
❤7
पोपट' या नामाचे स्त्रीलिंगी रूप कोणते होईल ?
Anonymous Quiz
5%
A. पोपटीण
87%
B. मैना
6%
C. पोपटिणी
2%
D. पोपट
❤5😁1
❤5
❤3🔥1
अण्णा व अक्का हे मराठीतील शब्द कोणत्या भाषेतून आलेले आहेत?
Anonymous Quiz
9%
तामीळ
84%
कानडी
7%
गुजराती
1%
हिन्दी
❤6🔥3
Q. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द आहेत तसेच लिहिणाऱ्याला कोणते चिन्ह वापराल.
Anonymous Quiz
10%
उदगारवाचक
26%
संयोगचिन्ह
6%
प्रश्नचिन्ह
58%
अवतरण चिन्ह
❤5
अण्णा व अक्का हे मराठीतील शब्द कोणत्या भाषेतून आलेले आहेत?
Anonymous Quiz
3%
तामीळ
91%
कानडी
5%
गुजराती
1%
हिन्दी
❤2
Q. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द आहेत तसेच लिहिणाऱ्याला कोणते चिन्ह वापराल.
Anonymous Quiz
4%
उदगारवाचक
13%
संयोगचिन्ह
4%
प्रश्नचिन्ह
79%
अवतरण चिन्ह
❤7
Q पुढीलपैकी कोणता शब्द 'कानन' या शब्दाचा समानार्थी नाही?
Anonymous Quiz
26%
विपीन
44%
व्याल
19%
वन
11%
जंगल
❤5
❤4😁2
साखर या नामाचा प्रकार कोणता ?
Anonymous Quiz
25%
विशेष नाम
19%
भाववाचक नाम
53%
सामान्य नाम
3%
या पैकी नाही
❤5
❤5👏1
🎯 खालील शब्दाचा समास ओळखा –
➡️ ‘अनंत’
➡️ ‘अनंत’
Anonymous Quiz
6%
व्दिगू समास
75%
नत्र बहुव्रीही समास
15%
समाहार द्वंद्व समास
3%
मध्यमपदलोपी समास
❤12
🎯 ‘बापरे --------------- केवढा ‘मोठा हा साप’ या वाक्यात गाळलेल्या जागी कोणते विरामचिन्ह येईल.
Anonymous Quiz
2%
पूर्णविराम
8%
प्रश्नचिन्ह
9%
अर्धविराम
81%
उद्गारवाचक चिन्ह
❤8👎2
🎯 क्रियापद म्हणजे ---------------
Anonymous Quiz
3%
क्रिया संपविणारा शब्द
4%
केवळ क्रियादर्शक शब्द
40%
क्रियेबद्दल माहिती सांगणारा शब्द
52%
वाक्य पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द
❤7
❤12
🎯 ‘आम्ही भारतीय नागरिक भारताशी प्रामाणिक आहोत’ या वाक्याती उद्देश ओळखा.
Anonymous Quiz
1%
आज भारताशी
26%
प्रामाणिक आहोत
34%
भारतीय नागरिक
38%
आम्ही भारतीय नागरिक
❤6
🎯 ‘मरावे परी किर्तीरुपे उरावे !’ या वाक्यातील ‘परी’ या शब्दाने कोणते उभयान्वयी अव्यय सुचित होते.
Anonymous Quiz
8%
परिणामबोधक उभयान्वयी अव्यय
73%
न्युनत्वबोधक उभयान्वयी अव्यय
15%
स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय
4%
उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय
❤11
संपूर्ण मराठी व्याकरण-विरुद्धार्थी शब्द
● अवनत x उन्नत
● तीव्र x सौम्य
● अवधान x अनावधान
● प्रसन्न x अप्रसन्न
● मर्द x नामर्द
● शंका x खात्री
● कृपा x अवकृपा
● गमन x आगमन
● कल्याण x अकल्याण
● ज्ञात x अज्ञात
● सत्कर्म x दुष्कर्म
● खरे x खोटे
● भरती x ओहोटी
● सुसंबद्ध x असंबद्ध
● हर्ष x खेद
● विधायक x विघातक
● अवनत x उन्नत
● तीव्र x सौम्य
● अवधान x अनावधान
● प्रसन्न x अप्रसन्न
● मर्द x नामर्द
● शंका x खात्री
● कृपा x अवकृपा
● गमन x आगमन
● कल्याण x अकल्याण
● ज्ञात x अज्ञात
● सत्कर्म x दुष्कर्म
● खरे x खोटे
● भरती x ओहोटी
● सुसंबद्ध x असंबद्ध
● हर्ष x खेद
● विधायक x विघातक
❤5👍3
❤7