Forwarded from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
Smallest General Knowledge (48th).pdf
11.1 MB
स्मॉलेस्ट जनरल नॉलेज
९०% प्रश्नांचा आधारस्तंभ
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त संदर्भ...
लेखक:- विनायक घायाळ
अनुक्रमाणिका
९०% प्रश्नांचा आधारस्तंभ
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त संदर्भ...
लेखक:- विनायक घायाळ
अनुक्रमाणिका
❤4👏2😁1
❤4
❤2
चर्पटपंजरी या शब्दाचा अर्थ सांगा
Anonymous Quiz
1%
प्राणायाम
17%
फुकटचे श्रम
4%
शत्रुत्व
77%
निरर्थक बडबड
❤1
📢 MPSC LIFE तर्फे MPSC Combine Group C (तलाठी) पूर्व परीक्षेसाठी मोफत महा MOCK TEST! 🎯
🔥 मोफत महा मॉक टेस्ट – 2026 🔥
📅 मॉक टेस्टची तारीख: 1 नोव्हेंबर 2026
⏰ वेळ: सकाळी 11:00 वाजता
📝 नोंदणीची अंतिम तारीख: 28 ऑक्टोबर 2026
💻 परीक्षेचे स्वरूप: Offline & Online
✅ नोंदणी अनिवार्य आहे!
🔗 Registration Link : https://forms.gle/JN2Furfr7ixhGPJX6
📞 अधिक माहितीसाठी संपर्क: 9561646513
📍 कार्यालय पत्ता:
MPSC LIFE, दुसरा मजला, कौशल्य बिल्डिंग,
मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानासमोर,
खडकेश्वर, छत्रपती संभाजीनगर – 431001.
🎯 MPSC च्या तयारीला द्या योग्य दिशा!
💯 मोफत मॉक टेस्ट द्या आणि आपल्या तयारीची पातळी तपासा!
📲 आजच नोंदणी करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा!
🚀 MPSC LIFE – Goals are dreams, with deadlines.
🔥 मोफत महा मॉक टेस्ट – 2026 🔥
📅 मॉक टेस्टची तारीख: 1 नोव्हेंबर 2026
⏰ वेळ: सकाळी 11:00 वाजता
📝 नोंदणीची अंतिम तारीख: 28 ऑक्टोबर 2026
💻 परीक्षेचे स्वरूप: Offline & Online
✅ नोंदणी अनिवार्य आहे!
🔗 Registration Link : https://forms.gle/JN2Furfr7ixhGPJX6
📞 अधिक माहितीसाठी संपर्क: 9561646513
📍 कार्यालय पत्ता:
MPSC LIFE, दुसरा मजला, कौशल्य बिल्डिंग,
मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानासमोर,
खडकेश्वर, छत्रपती संभाजीनगर – 431001.
🎯 MPSC च्या तयारीला द्या योग्य दिशा!
💯 मोफत मॉक टेस्ट द्या आणि आपल्या तयारीची पातळी तपासा!
📲 आजच नोंदणी करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा!
🚀 MPSC LIFE – Goals are dreams, with deadlines.
" मी निबंध लिहिला " होता या वाक्याचा काळ ओळखा.
Anonymous Quiz
10%
साधा भूतकाळ
25%
अपूर्ण भूतकाळ
63%
पूर्ण भूतकाळ
2%
रीती भूतकाळ
❤3
आजीच्या डोळ्यांत चटकन पाणी आले.' या वाक्यातील
'चटकन' हे ______ अव्यय आहे.
'चटकन' हे ______ अव्यय आहे.
Anonymous Quiz
6%
केवलप्रयोगी
10%
शब्दयोगी
82%
क्रियाविशेषण
2%
उभयान्वयी
❤2
🎯 खालील म्हणीच्या रिकाम्या जागी अचूक पर्याय भरा --------------
➡️ दिव्याखाली
➡️ दिव्याखाली
Anonymous Quiz
2%
पतंग
19%
उजेड
8%
ढेकूण
72%
अंधार
❤7👏1
🎯 "रामकडून रावन मारला गेला" या प्रयागाचे नाव ओळखा❓
Anonymous Quiz
13%
भावे प्रयोग
17%
कर्तरी प्रयोग
67%
कर्मणी प्रयोग
4%
संकीर्ण प्रयोग
❤3
कोसला कादंबरीचे लेखक कोण आहेत
Anonymous Quiz
2%
केशवसुत
17%
बहिणाबाई चौधरी
17%
पु ल देशपांडे
63%
भालचंद्र नेमाडे
❤3
Q. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द आहेत तसेच लिहिणाऱ्याला कोणते चिन्ह वापराल.
Anonymous Quiz
7%
उदगारवाचक
20%
संयोगचिन्ह
5%
प्रश्नचिन्ह
67%
अवतरण चिन्ह
❤4
अण्णा व अक्का हे मराठीतील शब्द कोणत्या भाषेतून आलेले आहेत?
Anonymous Quiz
7%
तामीळ
87%
कानडी
5%
गुजराती
1%
हिन्दी
❤3
❤3
🎯 ‘आई मुलाला हसविते’ या वाक्यात हसविते हे --------------------- क्रियापद आहे.
Anonymous Quiz
9%
शक्य
7%
संयुक्त
80%
प्रयोजक
4%
करणरूप
❤5
🎯 खालीलपैकी प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यये कोणते❓
Anonymous Quiz
7%
वाग, अहा
23%
अरेरे, आईगं
9%
फक्त छे, छटं
62%
शाब्बास, वाहवा
❤2
मासा,गरुड,साप, सुरवंट, कावळा या नामाचे लिंग ओळखा.
Anonymous Quiz
3%
स्त्रीलिंगी
56%
पुल्लिंगी
16%
नपुसकलिंगी
25%
एक व दोन दोन्ही बरोबर
❤3
ठेविले अनंत तैसेची रहावे... हा अभंग कोणत्या संतांचा आहे.
Anonymous Quiz
6%
संत नामदेव
49%
संत एकनाथ
26%
संत ज्ञानेश्वर
19%
संत तुकाराम
❤5
'अमृताहुनी गोड नाम तुझे देवा' हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे ?
Anonymous Quiz
45%
व्यतिरेक
38%
अतिशयोक्ती
15%
अनुप्रास
2%
सार
❤2
😎 वर्दीच्या स्वप्नाची अंतिम तयारी.✌️
📞Call no. - 9158585909
PSI
व यशस्वी व अनुभवी शिक्षकांची टीम
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1