Marathi Tech Mitra - मराठी टेक मित्र
13.1K subscribers
1.87K photos
25 videos
361 files
2.81K links
✅ शासकीय योजना

✅ पीकविमा, अनुदान

✅ कुसुम, मुख्यमंत्री सोलर

✅ कर्जमाफी,CSC माहिती
https://whatsapp.com/channel/0029Va5SmlI72WU1BxOk3d0u

https://www.youtube.com/@marathitechmitra?sub_confirmation=1

Affiliate Discloser:https://t.me/marathitechmitra/1644
Download Telegram
*12 वी परीक्षेचा निकाल दिनांक 2 मे 2026 रोजी दुपारी 1.00 वाजता जाहीर होणार आहे*

*निकाल पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून आपला निकाल चेक करू शकता*📃👇🏻
1)https://hscresult.mkcl.org

2)https://results.targetpublications.org/hsc-2026

3)https://results.navneet.com/hsc

4)https://mahahsscboard.in/mr/result

*सर्वांना शुभेच्छा 💐💐💐*

https://whatsapp.com/channel/0029Va5SmlI72WU1BxOk3d0u
✅Marathi Tech Mitra - Group Terms and Condition

1)
@MarathiTechMitra या नावाने आपल्या टेलिग्राम ग्रुप आणि डिस्कशन ग्रुप आहे या व्यतिरिक्त कुठलाही दुसरा ग्रुप नाही.

2) ग्रुपमध्ये सर्व माहिती फ्री शेअर केली जाते. यासाठी कोणाकडेही पैशाची मागणी केली जात नाही सर्व माहिती फ्री आहे.

3) जर ग्रुप मधील कोणी मेंबर तुमच्याकडे पर्सनल मेसेज करून पैशाची मागणी करत असेल तर लगेच ब्लॉक करून टाका. जर तुम्ही त्यास पैसे दिले तर त्यासाठी तुम्ही सर्वस्वी जबाबदार असाल.

4) कुठलीही आयडी घेण्यासाठी तुम्हाला कोणालाही पैसे देण्याची आवश्यकता नाही हे लक्षात ठेवा.

5) Marathi Tech Mitra नावाने तुम्हाला जर कोणी पर्सनल मेसेज केला तर त्याला लगेच ब्लॉक करून टाका. आपण कोणालाही पर्सनल मेसेज करत नाही.

6) ग्रुपमध्ये स्पॅम लिंक, पर्सनल नंबर ,किंवा एडवर्टाइजमेंट करू नका. अन्यथा ग्रुप मध्ये Ban केले जाईल.

Note⚠️🚨: कोणालाही कुठल्याही योजनेसाठी किंवा Id साठी पैसे देऊ नका.

जर तुम्हाला या ग्रुप मध्ये राहायचे असेल तर वरील अटी व शर्ती तुम्हाला मान्य आहेत असे समजावे.ज्यांना मान्य नसतील ते ग्रूप सोडू शकतात.

धन्यवाद 🙏🙏🙏
👍1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🛍️ तुम्ही जर फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, Shopsy वरून खरेदी करत असाल तर कमी किमतीमध्ये डील, ऑफर साठी हे चॅनेल नक्की जॉईन करा. 🛒

✅ इथे तुम्हाला दररोज नवनवीन डील ऑफर मिळतील. 🎁

✅ लोकल मार्केट बाजार भावापेक्षा कमी किमतीतील deals तुम्हाला येथे मिळतील. 💰

✅ Trusted आणि चांगले रेटिंग असलेले प्रॉडक्ट suggest केले जातात. ⭐

जे इच्छुक असतील त्यांनी नक्की जॉईन करा. 👇

https://t.me/mtmlootdeal
❤1
Mahaonline Portal सुरळीत सुरू झाले आहे. दाखले काढून घ्या.
❤5
Solar Contact MarathiTechMitra (1)_watermark (1).pdf
4.6 MB
Solar Company Customer care Number district wise

PDF मध्ये 35 ते 36 कंपनीचे जिल्हा वाईज कॉन्टॅक्ट नंबर आहेत सर्च करून तुमची जी कंपनी आहे ती पहा. राहिलेल्या कंपन्यांचे कस्टमर केअर नंबर तुम्हाला वेबसाईटवर दिसतील.

https://www.hindimeearn.com/2024/04/solar-company-customer-care-number.html


Advertisement
https://amzn.to/45QPNhX

Icon Solar
https://www.iconsolar-en.com/contact-us.html

Ms Dynamic Electro Power
https://dynamechelectropower.com/contact.php

Goldi Solar Pvt Ltd
https://goldisolar.com/contact/

Sadbhav Solar Pvt Ltd
https://sadbhavfuturetech.com/contact-us/

Galo Solar Pvt Ltd
https://www.galosolar.com/

Ganesh Green Solar Customer Care
https://ganeshgreen.com/
❤2👌1
ST बस चे NCMC कार्ड कार्य प्रणालीच्या मानक कार्य प्रणाली बाबत... नवीन परिपत्रक

थोड्याच दिवसांमध्ये सर्व प्रवाशांना ST बस चे NCMC कार्ड अनिवार्य करण्यात येणार आहे
१) प्रवास कॅशलेस होईल
२) सुट्टी पैशाची चिंता मिटणार आहे
३) दिव्यांग, विद्यार्थी, सर्व महिला, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार यांना तिकिटात योजनेतून सवलत मिळेल
४) खोटी जन्मतारीख टाकून डुबलीकेट आधार कार्ड दाखवणारे आता सापडतील
५) पाच वर्षांनी कार्ड रिन्यूअल करावे लागेल
६) काढला रिचार्ज कुठेही करता येईल (स्वतः मोबाईल मधून, बस स्टैंड वरून, मोबाईल दुकानातून)
७) कार्ड काढण्यासाठी कागदपत्रे - आधार कार्ड, स्वतः व्यक्ती व मोबाईल नंबर
८) कार्ड काढण्यासाठी शेजारील डेपो मध्ये किंवा अधिकृत एजंट कडे जाऊन आपले कार्ड काढून घ्या

टीप - नंतर भरपूर गर्दी होईल त्यामुळे लवकरात लवकर आपले कार्ड काढून घ्या
❤4
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🛍️ तुम्ही जर फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, Shopsy वरून खरेदी करत असाल तर कमी किमतीमध्ये डील, ऑफर साठी हे चॅनेल नक्की जॉईन करा. 🛒

✅ इथे तुम्हाला दररोज नवनवीन डील ऑफर मिळतील. 🎁

✅ लोकल मार्केट बाजार भावापेक्षा कमी किमतीतील deals तुम्हाला येथे मिळतील. 💰

✅ Trusted आणि चांगले रेटिंग असलेले प्रॉडक्ट suggest केले जातात. ⭐

जे इच्छुक असतील त्यांनी नक्की जॉईन करा. 👇

https://t.me/mtmlootdeal
❤2
*📢 रोज कामाची माहिती 🔔 नवीन अपडेट साठी 👉 आमचे WhatsApp Channel Follow करा 📲*

https://whatsapp.com/channel/0029Va5SmlI72WU1BxOk3d0u
मागेल त्याला सोलर शक्ति कंपनी ॲड झाली आहे ज्यांना निवडायचे असेल ते निवडून घ्या
❤12
HP 15, 13th Gen Intel Core i3-1315U Laptop (8GB DDR4, 512GB SSD) Anti-Glare, Micro-Edge, 15.6''/39.6cm, FHD, Win11 💻✨

₹2500 Credit Card discount 💳

https://amzn.to/4dhqbgn 🔗
❤1