Marathi Tech Mitra - मराठी टेक मित्र
13.1K subscribers
1.87K photos
25 videos
361 files
2.81K links
✅ शासकीय योजना

✅ पीकविमा, अनुदान

✅ कुसुम, मुख्यमंत्री सोलर

✅ कर्जमाफी,CSC माहिती
https://whatsapp.com/channel/0029Va5SmlI72WU1BxOk3d0u

https://www.youtube.com/@marathitechmitra?sub_confirmation=1

Affiliate Discloser:https://t.me/marathitechmitra/1644
Download Telegram
टीप : हे चॅनेल सर्वांसाठी नाही.

🛍️ तुम्ही जर फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, Shopsy वरून खरेदी करत असाल तर कमी किमतीमध्ये डील, ऑफर साठी हे चॅनेल नक्की जॉईन करा. 🛒

✅ इथे तुम्हाला दररोज नवनवीन डील ऑफर मिळतील. 🎁

✅ लोकल मार्केट बाजार भावापेक्षा कमी किमतीतील deals तुम्हाला येथे मिळतील. 💰

✅ Trusted आणि चांगले रेटिंग असलेले प्रॉडक्ट suggest केले जातात. ⭐

जे इच्छुक असतील त्यांनी नक्की जॉईन करा. 👇

https://t.me/mtmlootdeal
❤1
हाय अलर्ट जारी...
❤4👍1
मागेल त्याला सोलर कंपनी कोटा आला होता किंवा अजूनही येणार आहे चेक करत रहा.

कंपनी आल्यानंतर पाच मिनिटांमध्ये कोटा संपला त्यामुळे ॲक्टिव्ह राहा.
❤5
कंपन्यांचा quota आला आहे लवकर निवडून घ्या
👍2
दिव्यांग बांधवाचे अडीच हजार रुपये आज डीबीटी लिंक बँक खात्यामध्ये जमा झाले आहेत, कृपया चेक करा! 🏦✅


*📢 रोज कामाची माहिती 🔔 नवीन अपडेट साठी 👉 आमचे WhatsApp Channel Follow करा 📲*

https://whatsapp.com/channel/0029Va5SmlI72WU1BxOk3d0u
काही जिल्ह्यात अजूनही कंपनी दाखवत आहे. चेक करा.
❤1
🛍️ तुम्ही जर फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, Shopsy वरून खरेदी करत असाल तर कमी किमतीमध्ये डील, ऑफर साठी हे चॅनेल नक्की जॉईन करा. 🛒

✅ इथे तुम्हाला दररोज नवनवीन डील ऑफर मिळतील. 🎁

✅ लोकल मार्केट बाजार भावापेक्षा कमी किमतीतील deals तुम्हाला येथे मिळतील. 💰

✅ Trusted आणि चांगले रेटिंग असलेले प्रॉडक्ट suggest केले जातात. ⭐

जे इच्छुक असतील त्यांनी नक्की जॉईन करा. 👇

https://t.me/mtmlootdeal
❤1
-85% Off ₹299
M.R.P.: ₹1,999.00

https://amzn.to/4ud999U
❤1
मागेल त्याला सोलार
आज ही काही कंपन्या आलेल्या आहेत चेक करा.
👨‍🎓 11th Admission 2026 Update
👇👇👇👇
The student registration process till SSC Board Results | विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया SSC बोर्ड निकाल लागेपर्यंत सुरू राहील.
इ.12वी बोर्ड परीक्षेचा निकाल 2 मे रोजी जाहीर होणार... नवीन परिपत्रक
मागेल त्याला सौर कृषी पंप योजना या कंपन्या आहेत ज्यांना निवडायचे असतील ते निवडू शकतात.
महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा..! 💐💐

> महाराष्ट्राचा 67 वा स्थापना दिवस
❤2
*12 वी परीक्षेचा निकाल दिनांक 2 मे 2026 रोजी दुपारी 1.00 वाजता जाहीर होणार आहे*

*निकाल पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून आपला निकाल चेक करू शकता*📃👇🏻
1)https://hscresult.mkcl.org

2)https://results.targetpublications.org/hsc-2026

3)https://results.navneet.com/hsc

4)https://mahahsscboard.in/mr/result

*सर्वांना शुभेच्छा 💐💐💐*

https://whatsapp.com/channel/0029Va5SmlI72WU1BxOk3d0u
बारावी निकाल जाहीर झालेला आहे चेक करू शकता.

https://hscresult.mkcl.org

Advt
https://amzn.to/4uhoYML