Marathi Tech Mitra - मराठी टेक मित्र
13.1K subscribers
1.86K photos
25 videos
361 files
2.8K links
✅ शासकीय योजना

✅ पीकविमा, अनुदान

✅ कुसुम, मुख्यमंत्री सोलर

✅ कर्जमाफी,CSC माहिती
https://whatsapp.com/channel/0029Va5SmlI72WU1BxOk3d0u

https://www.youtube.com/@marathitechmitra?sub_confirmation=1

Affiliate Discloser:https://t.me/marathitechmitra/1644
Download Telegram
कृषी व कृषी संलग्न व्यावसायिक पदवी
अभ्यासक्रम प्रवेश २०२६-२७
❤3
ST चे NCMC कार्ड काढण्यासाठी १ सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ
प्रधानमंत्री पिक विमा योजना
यासाठी तारीख वाढ मिळालेली आहे.

१०/८/२०२६ ही अंतिम तारीख असणार आहे.


तारीख वाढली का हे verify करण्यासाठी
pmfby.gov.in वर जाऊन त्यामध्ये इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटर यावरती क्लिक करून
आपले राज्य जिल्हा तालुका गाव आणि पीक निवडा त्यामध्ये तुम्हाला कट ऑफ डेट CSC दिसेल.
❤6
17852344114665.pdf
658.6 KB
वर्धा आपले सरकार सेवा केंद्र जाहिरात
High Quality Rc coated 4r photo paper

✅350

https://link.amazon/B0iv43NiB
❤2
❤1👍1👌1