Marathi Tech Mitra - मराठी टेक मित्र
13.1K subscribers
1.85K photos
25 videos
361 files
2.8K links
✅ शासकीय योजना

✅ पीकविमा, अनुदान

✅ कुसुम, मुख्यमंत्री सोलर

✅ कर्जमाफी,CSC माहिती
https://whatsapp.com/channel/0029Va5SmlI72WU1BxOk3d0u

https://www.youtube.com/@marathitechmitra?sub_confirmation=1

Affiliate Discloser:https://t.me/marathitechmitra/1644
Download Telegram
#Scam alert
1.Galaxy Recharge
2.Direct4you
3.Pay2earn
4.Apmoneny
4.Moon Telecom

रिचार्ज साठी तुम्ही हे ॲप्लिकेशन वापरत असाल तर हे ॲप्लिकेशन फ्रॉड आहेत. तुमच्या वॉलेट मधून 199 रुपये deduct करतात आणि तिथे कुठले तरी डमी नंबरची एन्ट्री करतात त्यामुळे हे ॲप्लिकेशन वापरत असाल तर वापरू नका.

ज्या ठिकाणी तुम्हाला Early Access दिसेल समजून जा ते fraud आहेत.

यापेक्षा मग खालील एप्लीकेशन युज करा कमिशन कमी आहे परंतु स्कॅम होणार नाही.

1.First App

2.Second App
❤1
Budget friendly lamination machine 57% off

https://link.amazon/B02mY7xtg
👀 Looking for a cashback credit card for your everyday expenses? Check out the Kotak Cashback Plus Credit Card.

✨ Key Benefits

📌 Zero Joining Fee (Limited Time)

🥇 5% Cashback on eligible spends for:
• Online Grocery
• Food Delivery
• Entertainment Platforms

🥈  3% Cashback on fuel spends across petrol pumps

🥉 0.5% Unlimited Cashback on other eligible transactions

💧 1% Fuel Surcharge Waiver
(For fuel transactions between ₹500–₹4,000)
Up to ₹3,500 per year

🆓 Annual Charges

• Joining Fee: Nil (Limited Time)
• Annual Fee: ₹750 + GST
• Annual Fee Waiver on spending ₹2,00,000+ in the previous year.

📌 Please review the latest eligibility criteria, cashback categories, exclusions, and terms & conditions before applying.

🔗 Apply using the link :- https://bitli.in/acke0jn

#CreditCard #Kotak #Cashback #Shopping #FuelSavings #PersonalFinance #BankOffers
❤2
Best Ink Tank Printer कोणते आहे. तुमच्याकडे कोणते आहे ते कमेंट नक्की करा.
Anonymous Poll
38%
EPSON
27%
Canon
18%
HP
14%
Brother
3%
Other
❤3
ST - NCMC Card 30/09/2026 पर्यंत मुदतवाढ
❤2
*निवडक UPI (P2M) व्यवहारांवर सुधारित Merchant Discount Rate (MDR)*


ग्राहकांसाठी UPI व्यवहार पूर्वीप्रमाणेच मोफत राहणार आहेत. मात्र, *15 ऑक्टोबर 2026* पासून काही निवडक व्यापारी व्यवहारांवर सुधारित *UPI MDR* व्यवस्था लागू करण्यात येणार आहे.

या व्यवस्थेनुसार *₹2,000 पेक्षा* कमी रकमेच्या 95% पेक्षा अधिक UPI व्यवहारांवर MDR लागू होणार नाही.

तसेच लहान व्यापाऱ्यांसाठीचे व्यवहार पूर्णपणे मोफत ठेवण्यात येणार आहेत.

*MDR ची प्रमुख वैशिष्ट्ये*

ग्राहकांसाठी UPI व्यवहार मोफत राहतील.

P2P (व्यक्ती-व्यक्ती) व्यवहार आणि ₹2,000 पर्यंतचे P2M (व्यक्ती-व्यापारी) व्यवहार MDR च्या कक्षेबाहेर राहतील.

लहान व्यापारी P2PM मॉडेलअंतर्गत शून्य MDR चा लाभ घेत राहतील. या श्रेणीमध्ये UPI QR द्वारे थेट बँक खात्यात दरमहा ₹1 लाखापर्यंत रक्कम स्वीकारणाऱ्या लहान विक्रेत्यांचा समावेश आहे.

लहान व्यापाऱ्यांमध्ये डिजिटल पेमेंटचा विस्तार करण्यासाठी स्वतंत्र निधी (Dedicated Fund) स्थापन केला जाणार आहे.
रेल्वे, दूरसंचार सेवा, विमा आणि इंधन यांसारख्या निर्दिष्ट व्यापारी श्रेणींमध्ये ₹2,000 पेक्षा जास्त UPI व्यवहारांवर प्रति व्यवहार ₹5 MDR लागू होईल.

इतर पात्र P2M UPI व्यवहारांमध्ये ₹2,000 पेक्षा जास्त रकमेवर 0.4% MDR लागू होईल.
या MDR ची कमाल मर्यादा प्रति व्यवहार ₹300 असेल.

*₹2,000 पर्यंतच्या छोट्या UPI व्यवहारांवर* कोणताही परिणाम होणार नाही. असे व्यवहार एकूण UPI P2M व्यवहारांच्या 95% पेक्षा अधिक आहेत.

सुधारित *UPI MDR* हा क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि वॉलेट यांसारख्या इतर डिजिटल पेमेंट साधनांच्या शुल्कापेक्षा कमी राहील. *
❤2
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🛍️ तुम्ही जर फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, Shopsy वरून खरेदी करत असाल तर कमी किमतीमध्ये डील, ऑफर साठी हे चॅनेल नक्की जॉईन करा. 🛒

✅ इथे तुम्हाला दररोज नवनवीन डील ऑफर मिळतील. 🎁

✅ लोकल मार्केट बाजार भावापेक्षा कमी किमतीतील deals तुम्हाला येथे मिळतील. 💰

✅ Trusted आणि चांगले रेटिंग असलेले प्रॉडक्ट suggest केले जातात. ⭐

जे इच्छुक असतील त्यांनी नक्की जॉईन करा. 👇

https://t.me/mtmlootdeal