Maharashtra_DV_List1.pdf
558.1 KB
Post office bharti result 2026
*कर्जमाफी च्या नवीन याद्या आलेल्या आहेत. तुमचे नाव चेक करून kyc करून घ्या.*
यादी तुम्हाला बँक किंवा आपले सरकार सेवा केंद्र येथे मिळेल.ऑनलाईन यादी मिळत नाही.
यादी तुम्हाला बँक किंवा आपले सरकार सेवा केंद्र येथे मिळेल.ऑनलाईन यादी मिळत नाही.
❤1
Pack of 3 at 160
https://fktr.in/avi1tah
https://fktr.in/avi1tah
कर्जमाफी यादी मध्ये नाव नसेल तर काळजी करू नका. अजूनही यादी येणार आहेत.
❤3
राज्यातील ३०५ तालुक्यांत दुष्काळाची परिस्थिती आहे. शेतकऱ्यांची दिवाळी संकटात जाईल, याची राज्य शासनाला कल्पना आहे. *त्यामुळेच शेतकऱ्यांना अग्रीम मदत म्हणून राज्य सरकारकडून 5000 रूपये दिले जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात 5000 रूपये जमा केले जातील, असे त्यांनी सांगितले.*
ही मदत योग्य आहे का यावर तुमची प्रतिक्रिया नक्की सांगा.
ही मदत योग्य आहे का यावर तुमची प्रतिक्रिया नक्की सांगा.
❤6
Follow the Marathi Tech Mitra - मराठी टेक मित्र ✅ channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va5SmlI72WU1BxOk3d0u
❤2
202610141908082922.pdf
315.5 KB
📢 महत्त्वाच्या सुधारणा..!😀👇
🙋👉विशेष सहाय्य योजनेअंतर्गत,
✔️संजय गांधी निराधार अनुदान योजना, ✔️श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना आणि ✔️इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, ✔️इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना👇
✅ या योजनेच्या निकष, अटी-शर्ती यामध्ये महत्त्वाच्या अशा सुधारणा करण्यात आलेल्या आहेत!
.
.
♦️सुधारणा बाबतचा जीआर लिंक 👇
https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202610141908082922.pdf
.
.
#PensionYojana
#niradharyojana #SanjayGandhiYojana #ShravanBalYojana #indiragandhiyojana