⭕️ मराठी व्याकरण ⭕️
10.5K subscribers
11.3K photos
210 videos
7.29K files
10.4K links
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★म्हणी
★अंलकार
★शब्दभांडार
★अर्थ आणि वाक्यप्रचार
★मराठी व्याकरण सराव प्रश्न
★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
❇️ मराठी व्याकरण - समानार्थी म्हणी ❇️

◆ पालथ्या घड्यावर पाणी - येरे माझ्या मागल्या ताककण्या चांगल्या
 
◆ नव्याचे नऊ दिवस - तेरड्याचे रंग तीन दिवस
 
◆ नाव मोठं लक्षण खोटं - नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा, बडा घर पोकळ वासा
 
◆ बेलाफुलाची गाठ पडणे - कावळा बसायला आणि फाटा तुटायला
 
◆ पी हळद अन हो गोरी - उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग
 
◆ वराती मागून घोडे - बैल गेला अन झोपा केला
 
◆ वासरात लंगडी गाय शहाणी - गावंढया गावात गाढवीण सवाशीण   
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mpsc_marathi_vyakran
' गोड ' या शब्दाचे भाववाचक नाम कोणते?
Anonymous Quiz
3%
गोड
86%
गोडवा
9%
मधुर
2%
रसाळ
पुढीलपैकी अव्ययसाधित विशेषणाचे योग्य उदाहरण कोणते ?
Anonymous Quiz
30%
बोलकी बाहुली
53%
पुढची गल्ली
13%
कापड-दुकान
4%
माझे-पुस्तक
🔥1👏1
पुस्तका शब्द मराठी व्याकरण कोणत्या लिंग प्रकारात येतो
Anonymous Quiz
62%
नपुसकलिंग
25%
पुलिंग
10%
स्त्रीलिंग
3%
यापैकी नाही
👏2🤔2👎1
वाक्यात नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला काय म्हणतात
Anonymous Quiz
7%
क्रियापद
16%
विशेषण
76%
सर्वनाम
1%
यापैकी नाही
खालीलपैकी एकवचन सर्वनाम ओळखा
Anonymous Quiz
22%
तुम्ही
20%
तुमचा
33%
तुत
25%
None
❤1
माणसापरीस मेंढर बरी या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा
Anonymous Quiz
47%
शब्दयोगी अव्यय
22%
क्रियाविशेषण
17%
केवळप्रयोगी
14%
उभयान्वयी
मी वेळेत गेलो, म्हणून तो मला भेटला हा वाक्य कोणत्या अव्ययाचा प्रकार आहे ?
Anonymous Quiz
16%
समुच्चयबोधक
64%
परिणामबोधक
12%
न्यूनत्वबोधक
7%
विकल्पबोधक
❤1👍1🥰1👏1
मी वेळेत गेलो, म्हणून तो मला भेटला हा वाक्य कोणत्या अव्ययाचा प्रकार आहे ?
Anonymous Quiz
7%
समुच्चयबोधक
85%
परिणामबोधक
6%
न्यूनत्वबोधक
1%
विकल्पबोधक
❤1
पुढील वाक्यातील नाम ओळखा 'काय छान हवा पडली आहे !'
Anonymous Quiz
68%
हवा
16%
काय
3%
आहे
13%
छान
👍1
विसर्ग-र- संधी चे उदाहरण ओळखा?
Anonymous Quiz
18%
1)मनोरंजन
23%
2)मनोवृत्ती
55%
3)दुर्जन
4%
4)समाचार
😁2👏1
" पाणि " या शब्दाचा अर्थ काय आहे?
Anonymous Quiz
2%
1) पेय पदार्थ
87%
2) हात
5%
3) पाणिनी
6%
4) जल
'मालक गण्या तर चाकर रुद्राजी' या वाक्यातील 'रुद्राजी' या शब्दाचा अर्थ कोणता आहे?
( संयुक्त 1991)
Anonymous Quiz
10%
1) मवाळ व्यक्ती
76%
2) संतापी माणूस
10%
3) दयाळू
4%
4) कृतज्ञ
खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा
(पीएसआय 2017 )
अ) अचूक-बरोबर ब)प्रवास-सफर क) इमारत- सदन ड)आचारी-स्वयंपाकी
Anonymous Quiz
9%
1) अ व क
67%
2) क
18%
3) ब
5%
4) ब व ड
" पाणि " या शब्दाचा अर्थ काय आहे?
Anonymous Quiz
2%
1) पेय पदार्थ
92%
2) हात
5%
3) पाणिनी
2%
4) जल
👍1
"पृथ्वी सूर्याभोवती फिरते" वाक्याचा काळ ओळखा
Anonymous Quiz
83%
1) साधा वर्तमानकाळ
6%
2) साधा भुतकाळ
4%
3) साधा भविष्यकाळ
6%
4) रीती वर्तमानकाळ
👍1👏1