⭕️ मराठी व्याकरण ⭕️
10.5K subscribers
11.3K photos
210 videos
7.29K files
10.4K links
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू

★म्हणी
★अंलकार
★शब्दभांडार
★अर्थ आणि वाक्यप्रचार
★मराठी व्याकरण सराव प्रश्न
★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
पूढील वाक्यातील उद्देश ओळखा;

" माझ्या मित्राने उभ्या आयुष्यात एकदाही भाषण केले नाही".
Anonymous Quiz
17%
1) आयुष्यात
39%
2) भाषण
33%
3) मित्राने
10%
4) एकदाही
👍1😍1
'षष्ठी' या विभक्तीचा कारकार्थ--
Anonymous Quiz
7%
कर्ता
14%
कर्म
69%
संबंध
10%
कारण
👍4
खालीलपैकी संबोधन दर्शक केवलप्रयोगी अव्यय कोणता?
Anonymous Quiz
27%
हायहाय
53%
अगो
15%
चूप
5%
फाशी
❤3
आपल्या तोंडावाटे निघणा-या मुलध्वनींना काय म्हणतो?
Anonymous Quiz
7%
अक्षर
75%
वर्ण
8%
व्यंजन
10%
स्वर
🤣1
@ OFFICER'S KATTA GEOGRAPHY.pdf
594.4 KB
🛑#Geography 30 एप्रिल 2023.....#VIMP #TOPICS..❣

👉संपूर्ण महाराष्ट्राला सोपा जाणारा Geography हा विषय आहे... परंतु नेमकं या विषयांमध्ये कोणते घटक व्यवस्थित अभ्यासले पाहिजेत‌‌ ते सर्व घटक/उपघटक Pdf मध्ये दिले आहे

👉 Pdf मधील प्रत्येक Points एकदम व्यवस्थित अभ्यासा 📚📖✌️

👉 Share maximum

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
PYQs_शब्दसंग्रह_स्पष्टीकरणसहित_1.pdf
1.6 MB
⭕️सर्वात सोपे वाटणारे पण सर्वात जास्त चुकणारे ⭕️

🔰समानार्थी, विरुद्धार्थी, वाक्प्रचार, म्हणी, अलंकारिक आणि इतर शब्द यांचे PYQs स्पष्टीकरणासहित.
🔰
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mpsc_marathi_vyakran
❇️ मराठी व्याकरण : वाक्यप्रचार व अर्थ ❇️

● नामानिराळा राहणे - अलिप्त राहणे

● द्त्त म्हणून उभा राहणे - अचानक येणे

● हातातोंडाची गाठ पडणे - कसेबसे खाण्यास मिळणे

● गयावया करणे - केविलवाणी विनंती करणे

● अंगाचा तिळपापड होणे - अतिशय संतापणे

● पगडा बसवणे - छाप, प्रभाव पाडणे
मूग गिळणे - अपमान सहन करुन गप्प राहणे

● वाटाण्याच्या अक्षता लावणे - नाकारणे

● कस्पटासमान लेखणे - क्षुल्लक, कमी दर्जाचे समजणे

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
❇️ मराठी व्याकरण : सारखे भासणारे पण भिन्न अर्थांचे शब्द .

● अपत्य - संतती

● अपथ्य - अपायकारक अन्न

● अकरम - कृपावंत

● अकर्म - पापकृत्य

● अचल - स्थिर, गतिरहित

● अचला - पृथ्वी, हातरूमाल

● अडाणा - गायनातील एक राग

● अडाणी - आज्ञानी

● अनुभव - प्रत्यक्ष अनुभूती

● अनुभाव - प्रभाव

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍2
❇️ मराठी व्याकरण-विरुद्धार्थी शब्द ❇️

● लाजरा x धीट

● हिंसा x अहिंसा

● राजमार्ग x आडमार्ग

● श्वास x नि:श्वास

● सुर x असुर

● साक्षर x निरक्षर

● सुरस x निरस

● पूर्णांक x अपूर्णांक

● नि:शस्त्र x सशस्त्र

● सुजाण x अजाण

● गंभीर x अवखळ

● सुलक्षणी x कुलक्षणी

● चोर x साव

● सुज्ञ x अज्ञ

● सुकाळ x दुष्काळ

● सगुण x निर्गुण

● चपळ x मंद

● सुबोध x दुर्बोध

● दुष्ट x सुष्ट

● स्वातंत्र्य x पारतंत्र्य

● साकार x निराकार

● स्वर्ग x नरक

● दिन x रजनी

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍3
❇️ प्रश्नसंच - मराठी व्याकरण ❇️

1) नामाऐवजी वापरल्या जाणार्‍या शब्दाला काय म्हणतात ?
   अ) विशेष नाम
   ब) सर्वनाम
   क) विशेषण
   ड) क्रियापद
उत्तर : ब
====================

2) शब्दाच्या किती जाती आहेत?
   अ) आठ
   ब) पाच
   क) तीन
   ड) बारा
उत्तर : अ
====================

3) विसंगत पर्याय निवडा
   अ) क - ख
   ब) च - छ
   क) ब - भ
   ड) त - थ
उत्तर : क
====================

4) हरणाच्या कानात वारा शिरला ? (कर्ता ओळखा)
     अ) हरीण
     ब) शिरला
     क) कान
     ड) वारा
उत्तर : अ
====================

5) समाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजे ?   (शब्द शक्ती ओळखा )
   अ) लक्षणा
   ब) व्यंजना
   क) अभिधा
   ड) वरील पैकी सर्व
उत्तर :  ड
====================

6) नीलकंठ, रक्तचंदन, मुखकमल समासाचा प्रकार ओळखा ?
   अ) द्विगु समास.
   ब) द्वंद्वाव समास
   क) कर्मधारय समास
   ड) अलुक तत्पुरुष समास.
उत्तर : क
====================

7) स्वताशी केलेले भाषण म्हणजेच ?
     अ) संवाद
     ब) स्वगत
     क) वाद
     ड) नांदी
उत्तर :  ब
====================

8) राजु जोराने धावतो. (प्रयोग ओळखा )
   अ) भावे प्रयोग
   ब) कर्मणी प्रयोग
   क) सकर्मक कर्तरी
   ड) अकर्मक कर्तरी
उत्तर :क 
====================

9) कर्म, दुग्ध, हस्त, कोमल हे कोणत्या प्रकारचे शब्द आहे?
    अ) देशी
    ब) तत्सम
    क) तत्भव
    ड) परभाषीय
उत्तर : ब
====================

10) आई सारखी मायाळू आईच . (अलंकार ओळखा )
   अ) उपमा
   ब) व्यतिरेक
   क) अनन्वय
   ड) रुपक
उत्तर :  ड

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍9
🟡 मराठी साहीत्यातील महत्वाच्या कादंबऱ्या ---

🔶 ययाती------ वि.स.खांडेकर

🔶 गारंबीचा बापू------श्री ना पेंडसे

🔶 रथचक्र------श्री ना पेंडसे

🔶 शितू------ गो.नी.दांडेकर

🔶 बनगरवाडी------ व्यंकटेश मांडगूळकर

🔶 फकिरा------अण्णाभाऊ साठे

🔶 स्वांमी ------रणजित देसाई

🔶 श्रीमान योगी------रणजित देसाई

🔶 कोसला------भालचंद्र नेमाडे

🔶 कोंडूरा------शिवाजीराव सावंत

🔶 झुंज------ना.स.इनामदार

🔶 माहीमची खाडी------मधू मंगेश कर्णिक

🔶 गोतावळा------आनंद य़ादव

🔶 पाचोळा------रा.रं.बोराडे

🔶 मुंबई दिनांक------अरुण साधु

🔶 सिंहासन------अरुण साधु

🔶 गांधारी------ना.धो.महानोर

🔶 थँक यू मिस्टर ग्लाड------अनिल बर्वे

🔶 वस्ती------ महादेव मोरे

🔶पवनाकाठचा धोंडी ------गो.नी.दांडेकर

🔶 सावित्री------ पु.शी.रेगे

🔶 बॅरिस्टर------------ जयवंत दळवी

🔶 श्यामची आई------सानेगुरुजी

🔶 आकाशाची फळे------ग.दि.मांडगूळकर

🔶 काळेपाणी------वि.दा.सावरकर

🔶 मृण्मयी-------गो.नी.दांडेकर

🔶 पडघवली------गो.नी.दांडेकर

🔶 अमृतवेल------वि.स.खांडेकर.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍7❤1
❇️ मराठी व्याकरण-समानार्थी शब्द ❇️

● अनाथ = पोरका

● अनर्थ = संकट

● अपघात = दुर्घटना

● अपेक्षाभंग = हिरमोड

● अभिवादन = नमस्कार, वंदन, प्रणाम

● अभिनंदन = गौरव

● अभिमान = गर्व

● अभिनेता = नट

● अरण्य = वन, जंगल, कानन

● अवघड = कठीण

● अवचित = एकदम

● अवर्षण = दुष्काळ

● अविरत = सतत, अखंड

● अडचण = समस्या

● अभ्यास = सराव

● अन्न = आहार, खाद्य

● अग्नी = आग

● अचल = शांत, स्थिर

● अचंबा = आश्चर्य, नवल

● अतिथी = पाहुणा

● अत्याचार = अन्याय

● अपराध = गुन्हा, दोष

● अपमान = मानभंग

● अपाय = इजा

● अश्रू = आसू

● अंबर = वस्त्र

● अमृत = पीयूष

● अहंकार = गर्व

● अंक = आकडा

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍4❤1
🟣  महाराष्ट्र तलाठी भरती प्रकिय सुरु होणार आहे. त्या अनुषंगाने आपण खालील दिलेल्या टेलिग्राम चॅनेल वर दररोज 100 मार्क ची तलाठी भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. जेणे करून आपला सराव व्हावा!


💁‍♂ आपण फ्री मध्ये तलाठी भरती क्लास व सराव प्रश्नसंच सोडवू इच्छिता का ?

👍 तर खालील चॅनेल जॉईन करा.

🟣  लवकर जॉईन करा 30 मिनिट वेळ फक्त


👇👇👇👇👇👇👇👇

JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
🛑 समानार्थी शब्द 🛑

● झोपाळा - झुला, हिंदोळा, टाळाटाळ
 
● झरा - निर्झर, ओहळ, ओढा
 
● झगडा - कलह, भांडण, तंटा
 
● टका - पैसा, पैका, जमीन मोजण्याचे माप
 
● टणक - निबर, कठिण, धट्टाकट्टा
 
● टिळा - तिलक, टिळक, ठिपका
 
● टूक - कुशलता, युक्ती, टक
 
● टाळाटाळ - र्हयगय, दिरंगाई, टगळमंगळ
 
● ठराव - नियम, सिद्धांत, निकाल
 
● ठळक - स्पष्ट, मोठे, जाड
 
● ठाम - पक्का, कायम, दृढ
 
● ठिकाण - पत्ता, स्थान, खूण
 
● डोके - माथा, मस्तक, शिर
 
● डोळा - नेत्र, लोचन, अक्ष, चक्षू
 
● डगर - उतरण, टेकडी, ढळ
 
● डौल - रुबाब, दिमाख, ऐट
 
● ढग - घन, जलद, मेघ, नीरद

● ढाळणे - गाळणे, आतणे, अभिषेक करणे
 
● ढेकूळ - ढेप, पेंड, भेली
 
● ढिलाई - चालढकल, दुर्लक्ष, दिरंगाई, हयगय
 
● ढोंगी - लबाड, भोंदू, दांभिक, फसवा
 
● ढोल - नगारा, डंका, पडघम
 
● तक्रार - वाद, भांडण, हरकत
 
● तट - काठ, किनारा, बाजू, भांडण
 
● तत्व - सत्य, तात्पर्य, अंश

━━━━━━━━━━━━━━━━━━━━

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍5
❇️ एक शब्दाबद्दल शब्दसमूह ❇️

● कृतज्ञ : उपकार जाणणारा

● असंख्य,अमाप : संख्या मोजता न घेता येणारा

● मनमिळाऊ : मिळून मिसळून वागणारा

● वसतिगृह : विद्यार्थ्यांसाठी राहण्याची जागा

● गुप्तहेर : गुप्त बातम्या कढणारा

● विनातक्रार : कोणतीही तक्रार न करता

● दीर्घद्वेषी : सतत द्वेष करणारा

● कवयित्री : कविता करणारी

● तट : किल्ल्याच्या सभोवतालची भिंत

● स्वार्थी : केवळ स्वतःचाच फायदा करू पाहणारा

● तुरुंग : कैदी ठेवण्याची जागा

● दानशूर : खूप दानधर्म करणारा

● दीर्घायुषी : खूप आयुष्य असणारा

● अतिवृष्टी : खूप पाऊस पडणे

● गुराखी : गुरे राखणारा

● निर्वासित : घरदार नष्ट झाले आहे असा

● अंगण : घरापुढील मोकळी जागा

● गवंडी : घरे बांधणारा

● चौक : चार रस्ते एकत्र येतात ती जागा

● शुक्लपक्ष : चांदण्या रात्रीचा पंधरवडा

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍2
❇️ ⭕️व्यवसायावर आधारित जाती ⭕️❇️

◆ आजीवक - भिक्षूक

◆ किर - पुराणातील गंधर्व सारखी
गायक जात

◆ कापडणीस - राजाच्या वस्त्राची
देखभाल करणारा

◆ ख्वाजा - मुसलमनातील एक पोटजात

◆ खोत - कोकणातील एक वतनदार

◆ गुरव - शंकराचे पुजारी

◆ धोबी - परीट, रजक

◆ धनगर - शेळ्या,मेंढ्या राखणारी जात

◆ नंबुद्री - दक्षिणेकडील ब्राम्हणाची एक जात

◆ भडभुंजा - चुरमुरे, पोहे तयार करणारा

◆ पाथरवट - दगडफोड करणारा

◆ मशालजी - मशाल धरणारा

◆ मालगुजारी - जमीन खंडाने देणारा

◆ माथाडी - डोक्यावरून ओझे वाहून नेणारा

◆ मोदी - धान्य दुकानदार

◆ मलंग - फकिराचा एक पंथ

◆ माहूत - हत्ती हाकणारा

◆ सणगर - घोंगड्या विकणारी एक जात

◆ वडार - दगड फोडणारी एक जात

◆ बोहरीण - जुने कपडे देऊन नवीन
भांडे देणारी फेरीवाली बाई


━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍4🥰1
❇️ मराठी व्याकरण-विरुद्धार्थी शब्द ❇️

● लाजरा x धीट

● हिंसा x अहिंसा

● राजमार्ग x आडमार्ग

● श्वास x नि:श्वास

● सुर x असुर

● साक्षर x निरक्षर

● सुरस x निरस

● पूर्णांक x अपूर्णांक

● नि:शस्त्र x सशस्त्र

● सुजाण x अजाण

● गंभीर x अवखळ

● सुलक्षणी x कुलक्षणी

● चोर x साव

● सुज्ञ x अज्ञ

● सुकाळ x दुष्काळ

● सगुण x निर्गुण

● चपळ x मंद

● सुबोध x दुर्बोध

● दुष्ट x सुष्ट

● स्वातंत्र्य x पारतंत्र्य

● साकार x निराकार

● स्वर्ग x नरक

● दिन x रजनी

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mpsc_marathi_vyakran
👍1
❇️ समानार्थी शब्द ❇️

★ परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे ★


◆ चक्रपाणी - विष्णु, रमापती, नारायण केशव, कृष्ण, वासुदेव, शेषशायी
 
◆ चतुर - धूर्त, हुशार, चाणाक्ष
 
◆ चाल - चढाई, रीत, हला, चालण्याची रीत
 
◆ छाया - सावली, प्रतिबिंब, छटा, शैली
 
◆ छाप - ठसा, छापा, अचानक हल्ला
 
◆ छळ - लुबाडनुक, गांजवणूक, ठकवणे, जाच
 
◆ छिद्र - छेद, दोष, भोक, कपट
 
◆ छडा - तपास, शोध, माग
 
◆ जतावणी - सूचना, इशारा, ताकीद
 
◆ जन्म - उत्पति, जनन, आयुष्य
 
◆ जप - ध्यास, ध्यान, देवाचेनाव मंत्राची पुन्हा पुन्हा आवृति
 
◆ जबडा - तोंड, दाढ
 
◆ जुलूम - जबरदस्ती, जबरी, बळजोरी, अन्याय
 
◆ जरब - दहशत, दरारा, धास्ती, वचक
 
◆ जल - जीवन, तोय, उदक, पाणी, नीर
 
◆ झाड - वृक्ष, पादप, दुम, तरु
 
◆ झुंज - टक्कर, संघर्ष, लढा
 
◆ झुणका - बेसन, पिठले, अळण
 
◆ झटका - झोक, डौल, शरीराचा तोल, कल  

◆ चढण - चढ, चढाव, चढाई
 
◆ चातुर्य - हुशारी, कुशलता, चतुराई
 
◆ चवड - ढीग, रास, चळत
 
◆ चव - रुचि, शशांक, सोम, सुधाकर, इंदु, रंजनीकांत, कुमुदनाथ
 
◆ चंद्रिका - कौमुदी, चांदणे, ज्योत्स्ना
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mpsc_marathi_vyakran
👍3
❇️ मराठी व्याकरण - म्हणी ❇️

● अडला हरि नि गाढवाचे पाय धरी - अडचणीच्या प्रसंगी मूर्ख माणसाची सुद्धा खुशामत करावी लागते .

● अडली गाय फटके खाय - एखांदा माणूस अडचणीत सापडला की त्याला आणखी त्रास देणे.

● अति तेथे माती - कोणत्या ही गोष्टीचा अतिरेक हा वाईटत असतो.

● अति शहाणा त्याचा बैल रिकामा - स्वत:ला अतिशहाणा समजणारा प्रत्यक्षात कृती करत नाही .

● अति खाणे मसणात जाणे - खाण्यापिण्यात अतिरेक झाल्यास परिणाम वाईट होतो.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mpsc_marathi_vyakran
👍1