𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
170K subscribers
19.9K photos
92 videos
1.95K files
18.4K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
👆👆👆👆👆एकदम व्यवस्थित #Planning करा ...जोरदार अभ्यास चालू ठेवा ...आज पासून 19 जून राज्यसेवेसाठी #VIMP सर्व काही टाकले जाईल..📚📖✌️❣
अभ्यासात लक्ष लागत नाही, कितीही वाचलं तरी लक्षात राहत नाही, खूप प्रश्न चुकतात, ताण येतो, परीक्षेची भीती वाटते वगैरे वगैरे. या समस्या जवळपास सगळ्यांनाच जाणवतात...अर्थात पास झालेल्या लोकांनासुद्धा.😅

❣❣
#Aditya #Shende #Sir (तहसीलदार)
⭕️♦️⚠️ #MPSC Documents verification च्या वेळेस कोणते कागदपत्रे लागतात ते वरील फोटो मध्ये उल्लेख आहे ते पाहा.. 👆👆

⚠️ वरील फोटो मधील टाकलेले
#tax assistant पदाबाबतचे हे documents आहेत. असेच ज्या त्या जाहिरात नुसार आर्थिक वर्ष बदलून documents लागतात इतर जाहिराती साठी सुद्धा..🙏
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
तांत्रिक सेवा पूर्व परीक्षा 30 एप्रिल रोजी होणार आहे... त्याच्यामुळे आज झालेला #DEPT #PSI चा पेपर व्यवस्थित बघा 30 एप्रिल साठी फायदा नक्कीच होईल💯✌️✌️
⭕️♦️⚠️संयुक्त मुख्य परीक्षा २०२० चा तिढा लवकरात लवकर सुटून तातडीने परीक्षा आयोजीत होण्यासाठी.... #CombineMains2020 ट्रेण्ड उद्या सकाळी १०-१२ या वेळेत केला जाईल.

#CombineMains2020
━━━━━━━━━━━━━━━━━━━━

https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
⭕️♦️⚠️भूमी अभिलेख विभागाची रखडलेली भरती परीक्षा मे अखेरीस होणार!

👉टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या माध्यमातून ऑनलाइन परीक्षा..

https://www.loksatta.com/pune/land-records-departments-recruitment-exam-will-be-held-by-the-end-of-may-pune-print-news-msr-87-2890434/
अडीच वर्षांपासून भरती चालु असलेली संयुक्त मुख्य परीक्षा(PSI,STI,ASO) 2020 कधी होणार? उमेदवार रडकुंडीला आले आहेत. ही परीक्षा तातडीने आयोजीत होऊन 12-13 हजार उमेदवारांना न्याय मिळण्यासाठी आज सकाळी 10-12 या वेळेत #CombineMains2020 या ट्रेंडमध्ये सहभागी व्हा!

#CombineMains2020

━━━━━━━━━━━━━━━━━━━━

https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
🛑पुढील आठवड्यात आयोगाकडून खालील गोष्टींवर अंतिम कार्यवाही अपेक्षित आहे..

🔅 राज्यसेवा 2022 ची जाहिरात

🔅 C_SAT बद्दलचा अंतिम निर्णय

🔅Combine पूर्व 2021 2nd Answer Key


━━━━━━━━━━━━━━━━━━━━

https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
🛑 भुमी अभिलेख भरती परीक्षा मे अखेर..

♻️ प्रश्नपत्रिका जमाबंदी आयुक्तांची टीम काढणार..
🛑#MPSC (एमपीएससी)

♻️परीक्षेच्या काळातील वेळेचे नियोजन.

❣❣खूप सुंदर माहिती आहे नक्की वाचा.


━━━━━━━━━━━━━━━━━━━━

https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
🛑❣काल झालेला#DEPT PSI PAPER मधील idioms phrases तुम्ही पहिल्या का?

बहुतेक idioms phrases या तुमच्या वाचनातील आहेत आणि ज्या वाचनातील नाहीत त्याचा अर्थ दिलेल्या वाक्यावरून समजतो.
म्हणजेच सध्या तुम्ही जे sources वापरत आहात ते योग्य आहेत.100% vocab तुमच्याकडे असलेल्या books, notes मधूनच येणे अपेक्षित नाही.आहे त्या source ला वारंवार revision द्या.

Thank u
आपलाच,
मंगेश कोठावळे (
#PSI 2019 BATCH,RANK 27)
पेपर 1 -77 मार्क्स


━━━━━━━━━━━━━━━━━━━━

https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
♻️कृषी सहायक पदाच्या भरती परीक्षा रद्द करून फेरपरीक्षा घ्या ; परीक्षार्थींची मागणी..✅

━━━━━━━━━━━━━━━━━━━━

https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
भुमी अभिलेख भरती परीक्षा मे अखेर..

प्रश्नपत्रिका जमाबंदी आयुक्तांची टीम काढणार..

━━━━━━━━━━━━━━━━━━━━

https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
🔸हरभजनचे खासदारकीचे वेतन शेतकरी कन्यांच्या शिक्षणासाठी!..

━━━━━━━━━━━━━━━━━━━━

https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
🟠इस्रायलने 'आयर्न बीम' या नवीन लेसर-आधारित हवाई संरक्षण प्रणालीची यशस्वी चाचणी घेतली

🔹इस्रायलने नवीन लेझर क्षेपणास्त्र-संरक्षण प्रणाली 'आयर्न बीम'ची यशस्वी चाचणी केली जी ड्रोनसह कोणत्याही हवेतील वस्तू नष्ट करू शकते. 

🔸आयर्न बीम ही जगातील पहिली ऊर्जा-आधारित शस्त्र प्रणाली आहे जी येणारी UAVs, रॉकेट, मोर्टार, लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे, टॅंकविरोधी क्षेपणास्त्रे इत्यादी पाडण्यासाठी लेसर बीमचा वापर करते.

🔹आयर्न बीम ही राफेल प्रगत संरक्षण प्रणालीने विकसित केली आहे.

🔸डायरेक्‍ट-एनर्जी वेपन सिस्‍टम वापरून आणि हवाई संरक्षण पुरविण्‍यात खूप मोठा पल्ला गाठू शकतो.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━

https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
🟠पंतप्रधान मोदींनी नवी दिल्लीत पंतप्रधान संग्रहालयाचे उद्घाटन केले

🔹पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिल रोजी नवी दिल्लीतील प्रधानमंत्री संग्रहालयाचे उद्घाटन केले.

🔸प्रतिष्ठित तीन मूर्ती संकुलात असलेल्या या संग्रहालयाचे उद्घाटन आझादी का अमृत महोत्सवाचा भाग म्हणून करण्यात आले.

🔹स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सुरू करण्यात आलेल्या 75 आठवड्यांचा उत्सव आहे.

🔸हे संग्रहालय तरुणांसाठी प्रेरणास्रोत बनेल जे प्रत्येक पंतप्रधानांना कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागले आणि नवीन भारताची पायाभरणी करण्यासाठी त्यांनी त्यावर मात कशी केली हे पाहण्यास सक्षम असेल. 

━━━━━━━━━━━━━━━━━━━━

https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
🎉1
🛑महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा पूर्व परीक्षा 30 एप्रिल 2022 रोजी पार पडणार आहे

♻️
#Marks असेच असणार का काही सांगता येत नाही पण 90-95% #chance असेच असतील .......❣

━━━━━━━━━━━━━━━━━━━━

https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२० संदर्भात दाखल सर्व न्यायालयीन प्रकरणी अंतिम निर्णय झाल्यानंतर परीक्षेचे दिनांक निश्चित करण्यात येतील :

महाराष्ट्र लोकसेवा आयोग


━━━━━━━━━━━━━━━━━━━━

https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
🟠भारत 2023 मध्ये स्ट्रीट चाइल्ड क्रिकेट वर्ल्ड कपचे आयोजन करणार आहे

🔹भारत 2023 मध्ये स्ट्रीट चाइल्ड क्रिकेट वर्ल्ड कप आयोजित करण्यासाठी सज्ज आहे. 

🔸हे जग स्ट्रीट चाइल्ड युनायटेड आणि सेव्ह द चिल्ड्रन इंडिया यांनी आयोजित केले आहे.

🔹स्ट्रीट चाइल्ड क्रिकेट वर्ल्ड कप 2023 पुढील वर्षी भारतात 16 देशांतील 22 संघांचे स्वागत करेल. 

━━━━━━━━━━━━━━━━━━━━

https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
🛑#Combine मुख्य परीक्षा 2020 घ्या.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━

https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg