🛑ऐनवेळी परीक्षेच्या दिवशी गोंधळ टाळण्यासाठी आज लवकरात लवकर खालील गोष्टी स्वतःजवळ जमा करून ठेवा🛑
🌹Hall Ticket ची प्रिंट काढून घ्या.
🌹 ID Proof च्या 2 झेरॉक्स काढून घ्या.
🌹 BLACK Pen नसेल तर तो घ्या.(1/2)
🌹
🌹Hall Ticket ची प्रिंट काढून घ्या.
🌹 ID Proof च्या 2 झेरॉक्स काढून घ्या.
🌹 BLACK Pen नसेल तर तो घ्या.(1/2)
🌹
_संघर्ष परिवार _
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र
☆ संयुक्त पूर्व परीक्षा गट क 2021 ☆
● 3 एप्रिल 2022 ●
➡️ संयुक्त पूर्व परीक्षा गट क 2021 : -
1) आयोगाच्या प्रश्नांची संभाव्य उत्तरे
इतिहास YT video link 👉🏻
https://youtu.be/BaDL327KrTw
2) आयोगाच्या प्रश्नांची संभाव्य उत्तरे
राज्यशास्त्र YT video link 👉🏻
https://youtu.be/UqqY6RBn1U4
3) आयोगाच्या प्रश्नांची संभाव्य उत्तरे
चालू घडामोडी YT video link 👉🏻
https://youtu.be/8iDJ8uc4G_Y
➡️ विडिओ नक्की पहा आवडल्यास like 👍🏻 करा
चॅनल ला Subscribe करा
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र
☆ संयुक्त पूर्व परीक्षा गट क 2021 ☆
● 3 एप्रिल 2022 ●
➡️ संयुक्त पूर्व परीक्षा गट क 2021 : -
1) आयोगाच्या प्रश्नांची संभाव्य उत्तरे
इतिहास YT video link 👉🏻
https://youtu.be/BaDL327KrTw
2) आयोगाच्या प्रश्नांची संभाव्य उत्तरे
राज्यशास्त्र YT video link 👉🏻
https://youtu.be/UqqY6RBn1U4
3) आयोगाच्या प्रश्नांची संभाव्य उत्तरे
चालू घडामोडी YT video link 👉🏻
https://youtu.be/8iDJ8uc4G_Y
➡️ विडिओ नक्की पहा आवडल्यास like 👍🏻 करा
चॅनल ला Subscribe करा
YouTube
संयुक्त पूर्व परीक्षा गट क 2021:- इतिहास - प्रश्नाचे विश्लेषण 3 एप्रिल 2022
💥 *संघर्ष परिवार*
*स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र* 💥
☆ *Comhine prelims exam PSI STI ASO batches start*
☆ *Fondation bathches*
*📌 ऑनलाईन लेक्चर्स गूगल मीट ॲप वर*
*📌 प्रत्येक टॉपिक वर ऑनलाईन टेस्ट ( वेळ लावून )*
*📌 प्रत्येक विद्यार्थ्याला स्टडी…

⭕️♦️⚠️येणाऱ्या राज्यसेवेपासून CSAT qualifying असणार आहे असे कळतं आहे..
यावर विश्वास किती ठेवायचा हे तुमच्यावर अवलंबून आहे.. 🔥
- सूत्र
👉 Official निर्णय आयोगाकडून अपेक्षित आहे.. 🙏🙏
जाहीरात पुढील आठवड्यात येईलच.. त्यामध्ये समजेलच..🔥🔥
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
यावर विश्वास किती ठेवायचा हे तुमच्यावर अवलंबून आहे.. 🔥
- सूत्र
👉 Official निर्णय आयोगाकडून अपेक्षित आहे.. 🙏🙏
जाहीरात पुढील आठवड्यात येईलच.. त्यामध्ये समजेलच..🔥🔥
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
❇️ जालियनवाला बाग हत्याकांड ❇️
◆ पहिल्या महायुदधानंतर आर्थिक दैन्य, शासनाची बेपवाई वाढती दडपशाही इत्यादी समस्यांनी भारतीय जनता त्रस्त झाली होती.
◆ 1919 साली भारतीय जनतेतील वाढता असंतोष दडपण्याबाबत उपाययोजना रौलेट समितीने सुचवली.
◆ त्यानुसार कोणत्याही व्यक्तीला अटक करण्याचा आणि खटला न चालवता स्थानबदध करण्याचा अधिकार शासनास मिळाला.
◆ गांधीजीनी या काळया कायदयाचा निषेध करण्यासाठी भारतीय जनतेला 6 एप्रिल 1919 रोजी हरताळ पाळण्याचे आवाहन केले.
◆ 13 एप्रिल 1919 रोजी जनरल डायरप्रणीत जालियनवाला बागेतील हत्याकंड घडले.
◆ या घटनेने व्यथित झालेल्या गांधीजींनी ब्रिटिश शासनाशी असहकार करण्याचा निर्धार व्यक्त केला.
◆ रवींद्रनाथ टागोरांनी सर पदवीचा त्याग केला.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....

❇️ केंद्रीय अन्वेषण विभाग ❇️
◆ लाचलुचपत प्रतिबंधक या विषयासंदर्भात नेमलेल्या संस्थानम समितीच्या शिफारशीनुसार 1963 मध्ये केंद्रीय अन्वेषण विभागाची स्थापना करण्यात आली.
◆ उद्देश : प्रशासनामध्ये भ्रष्टाचाराला आळा घालणेआणि प्रामाणिकता राखणे.
◆ हा विभाग केंद्रीय दक्षता आयोग आणि लोकपाल यांना सहाय्य करतो.
◆ दिल्ली विशेष पोलीस स्थापन कायदा 1947 नुसार यास अधिकार प्राप्त आहेत
◆ सीबीआयचा संचालक हा दिल्ली विशेष पोलीस आस्थापनेचा पोलीस महानिरीक्षक या नात्याने विभागाच्या प्रशासनासाठी जबाबदार आहे.
◆ सीबीआय संचालक : सुबोध कुमार जयस्वाल
✍️ संकलन : निलेश वाघमारे

❇️ आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) जाहीर केले की पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि ऑस्ट्रेलियाचा रन-मशीन रॅचेल हेन्स यांना मार्च 2022 साठी ICC पुरूष आणि महिला खेळाडू म्हणून घोषित केले गेले.
-------------------------------------------------
❇️ सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी महत्त्वाचे :
◆ आयसीसी अध्यक्ष : ग्रेग बार्कले
◆ ICC CEO : ज्योफ अलर्डिस
◆ ICC मुख्यालय : दुबई, संयुक्त अरब अमिराती
◆ ICC ची स्थापना : 15 जून 1909.
✍️ संकलन : निलेश वाघमारे
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
-------------------------------------------------
❇️ सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी महत्त्वाचे :
◆ आयसीसी अध्यक्ष : ग्रेग बार्कले
◆ ICC CEO : ज्योफ अलर्डिस
◆ ICC मुख्यालय : दुबई, संयुक्त अरब अमिराती
◆ ICC ची स्थापना : 15 जून 1909.
✍️ संकलन : निलेश वाघमारे
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
❇️ राज्यघटनेतील भाग (Parts) ❇️
◆ भाग पहिला – संघ आणि त्याचे राज्यक्षेत्र
◆ भाग दूसरा – नागरिकत्व
◆ भाग तिसरा – मूलभूत हक्क
◆ भाग चौथा – मार्गदर्शक तत्वे
◆ भाग चार ‘अ’ – मूलभूत कर्तव्ये
◆ भाग पाचवा – संघ
◆ भाग सहावा – राज्य
◆ भाग सातवा – रद्द
◆ भाग आठवा – केंद्र शासित प्रदेश
◆ भाग नववा – पंचायत
◆ भाग नऊ ‘अ’ – महापालिका
◆ भाग नऊ ‘ब’ – सहकारी संस्था
◆ भाग दहावा – अनुसूचीत आणि आदिवशी क्षेत्र
◆ भाग अकरावा – संघ-राज्य संबंध
◆ भाग बारावा – वित्त, मालमत्ता, करार आणि सुट्स
◆ भाग तेरावा – भारताच्या राज्याक्षेत्रातील व्यापार आणि वाणिज्य.
◆ भाग चौदावा – संघ आणि राज्यांतर्गत सेवा
◆ भाग चौदा ‘अ’ – न्यायाधिकरणे
◆ भाग पंधरावा – निवडणुका
◆ भाग सोळावा – विशिष्ट वर्गांशी संबंधित विशेष तरतुदी
◆ भाग सतरावा – भाषा
◆ भाग आठरावा – आणीबाणी तरतुदी
◆ भाग एकोणीसवा – संकीर्ण
◆ भाग विसावा – घटनादुरूस्ती तरतुदी
◆ भाग एकविसावा – तात्पुरती, संक्रमणकालीन आणि विशेष तरतुदी
◆ भाग बाविसावा – संक्षिप्त शीर्षक, प्रारंभाची तारीख, हिंदीमधील अधिपत्र आणि मजकूर.

🟠भारतीय लेखक प्रेम रावत यांचे 'हेअर युवरसेल्फ' या पुस्तकाचे प्रकाशन
🔹भारतीय लेखक प्रेम रावत यांनी त्यांचे 'हेअर युवरसेल्फ' हे पुस्तक भारतीय उपखंडासाठी मुंबईत लॉन्च केले आहे.
🔸न्यूयॉर्क टाइम्सचे हे बेस्टसेलर पुस्तक आधीच ५८ देश आणि पाच भाषांमध्ये उपलब्ध आहे.
🔹हे पुस्तक लोकांना त्यांची स्वतःची क्षमता समजण्यास मदत करण्यासाठी आहे.
---------------------------------------------------------

🛑#Interview देणाऱ्या विद्यार्थ्याच्या #Interview #Call #letter वर नमूद केलेली #documents #Post करत आहे.
♻️राज्यसेवा मुलाखतीला लागणारी #Documents वरीलप्रमाणे आहेत.
♻️राज्यसेवा मुलाखतीला लागणारी #Documents वरीलप्रमाणे आहेत.
उद्या, 16 एप्रिल 2022 रोजी, #Departmenatal #PSI पूर्व परीक्षेसाठी सर्वांनाच आपल्या परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा ....💐💐.तांञिकसेवा पूर्व 30 एप्रिल साठी उद्याचा पेपर महत्त्वपूर्ण असणार आहे...☺️
🛑स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार, 2021
🔅पहिले 5 शहर (10 million+ लोकसंख्या)
1) इंदोर
2) सुरत
3) विजयवाडा
4) नवी मुंबई
5) पुणे
🔅पहिले 5 शहर (1 लाख- लोकसंख्या)
1) विटा (महाराष्ट्र)
2) लोणावळा (महाराष्ट्र)
3) सासवड (महाराष्ट्र)
4) पाचगणी (महाराष्ट्र)
5) डुंगरपूर (राजस्थान)
🔅100 पेक्षा जास्त शहरी स्थानिक स्वराज्य संस्था असलेली राज्य -
1) छत्तीसगड
2) महाराष्ट्र
❣महराष्ट्राला जवळपास 40% पुरस्कार, सर्वोत्तम कामगिरी