✅✅ हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदी माजी कर्णधार दिलीप तिर्की यांची ऐतिहासिक निवड. ✅✅
#Sports #Appointment
🔰 भारताच्या हॉकी संघाचे माजी कर्णधार आणि 1998 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या संघाचे सदस्य दिलीप तिर्की यांची काल हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदी एकमतानं निवड करण्यात आली.
😳 इतिहासात प्रथमच एक माजी खेळाडू आणि एक ऑलिम्पिकपटू राष्ट्रीय संघटनेच्या अध्यक्षपदी विराजमान झाला आहे.
🔰 44 वर्षीय तिर्की यांनी 15 वर्षांहून अधिक कालावधीच्या कारकीर्दीत बचावपटू म्हणून 412 आंतरराष्ट्रीय सामन्यात सहभाग नोंदवला आहे.
🔰 त्यांनी 1996 च्या अटलांटा इथं झालेल्या ऑलिंपिक खेळात, तसंच 2000 साली सिडनी आणि 2004 साली अथेन्स इथं झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे.
✍ संकलन : सागर चिखले.
https://telegram.me/+dEEaIPpu8WhhOTk1

✅✅ न्यायमूर्ती दिनेश कुमार शर्मा यांची UAPA चे पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती. ✅✅ #Appointment
🔰 केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दिनेश कुमार शर्मा यांची बेकायदेशीर प्रतिबंध न्यायाधिकरण (UAPA) चे पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.
🔰 हे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) आणि त्याच्याशी संलग्न संघटनांवर लादलेल्या बंदीचा आढावा घेईल.
🔰 न्यायमूर्ती शर्मा यांची दिल्ली उच्च न्यायिक सेवेतून पदोन्नती झाल्यानंतर त्यांची 28 फेब्रुवारी 2022 रोजी दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
🔰 28 सप्टेंबर रोजी, गृह मंत्रालयाने, UAPA च्या कलम 3(1) अंतर्गत अधिकारांचा वापर करून, PFI आणि त्याच्या संलग्न संस्थांना 5 वर्षांच्या कालावधीसाठी तात्काळ प्रभावाने 'बेकायदेशीर संघटना' म्हणून घोषित केले.
✍ संकलन : सागर चिखले.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

✅✅ आंतरराष्ट्रीय सौर मैत्री करार संघटनेचं अध्यक्षपद पुन्हा भारताकडे. ✅✅ #Appointment
🔰 आंतरराष्ट्रीय सौर मैत्री करार संघटनेचं अध्यक्षपद पुन्हा भारताला मिळालं आहे. तर फ्रान्सकडे पुन्हा सहअध्यक्षपद गेलं आहे.
🔰 संघटनेचे महासंचालक अजय माथुर यांनी काल नवी दिल्लीत ही माहिती दिली.
🔰 केंद्रीय ऊर्जा आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री आर के सिंग हे संघटनेचे अध्यक्ष तर फ्रान्सच्या विकास राज्यमंत्री क्रिसोला झाचारोपोल सहअध्यक्ष असतील.
🔰 भारताच्या अध्यक्षतेखाली सौर मैत्री संघटनेची बैठक चार दिवसांपूर्वी सुरु झाली असून त्यात ११० देश सहभागी झाले आहेत.
🔰 पर्यावरण विषयक सुधारणांसाठी वित्तपुरवठ्याबद्दल संघटना आवाज उठवेल असं आर के सिंग यांनी सांगितलं.
✍ संकलन : सागर चिखले.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
https://telegram.me/+dEEaIPpu8WhhOTk1
🔰 आंतरराष्ट्रीय सौर मैत्री करार संघटनेचं अध्यक्षपद पुन्हा भारताला मिळालं आहे. तर फ्रान्सकडे पुन्हा सहअध्यक्षपद गेलं आहे.
🔰 संघटनेचे महासंचालक अजय माथुर यांनी काल नवी दिल्लीत ही माहिती दिली.
🔰 केंद्रीय ऊर्जा आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री आर के सिंग हे संघटनेचे अध्यक्ष तर फ्रान्सच्या विकास राज्यमंत्री क्रिसोला झाचारोपोल सहअध्यक्ष असतील.
🔰 भारताच्या अध्यक्षतेखाली सौर मैत्री संघटनेची बैठक चार दिवसांपूर्वी सुरु झाली असून त्यात ११० देश सहभागी झाले आहेत.
🔰 पर्यावरण विषयक सुधारणांसाठी वित्तपुरवठ्याबद्दल संघटना आवाज उठवेल असं आर के सिंग यांनी सांगितलं.
✍ संकलन : सागर चिखले.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
https://telegram.me/+dEEaIPpu8WhhOTk1
👍1
✴️ भारतातील महत्त्वाची पदे व पदस्थ व्यक्ती ✴️ #Appointment
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔰 भारताचे राष्ट्रपती - द्रौपदी मुर्म
🔰 भारताचे उपराष्ट्रपती - जगदीप धनखड
🔰 भारताचे पंतप्रधान - नरेंद्र मोदी
🔰 भारताचे सरन्यायाधीश - धनंजय चंद्रवूड
🔰 भारताचे लोकपाल - प्रदीप कुमार मोहंती
🔰 भारताचे महान्यायवादी - आर. वेंकट रामणी
🔰 भारताचे महालेखापाल - राजीव महर्षी
🔰 नियंत्रक व महालेखापरीक्षक - गिरीशचंद्र मुर्मु
🔰 नियंत्रक व लेखापरीक्षक - भारती दास
🔰 भारताचे निवडणूक आयुक्त - राजीव कुमार
🔰 केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त - यशवर्धन सिन्हा
🔰 लोकसभा सभापती - ओम बिर्ला
🔰 राज्यसभा सभापती - जगदीप धनखड
🔰 भारताचे वित्तमंत्री - निर्मला सीतारमण
🔰 भारताचे गृहमंत्री - अमित शाह
🔰 भारताचे संरक्षणमंत्री - राजनाथ सिंह
🔰 केंद्रीय दक्षता आयोग आयुक्त - सुरेश एन. पटेल
🔰 केंद्रीय लोकसेवा आयोग अध्यक्ष - मनोज सोनी
🔰 राष्ट्रीय मानवी हक्क आयोग अध्यक्ष - अरूणकुमार मिश्रा
🔰 राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्ष - रेखा शर्मा
🔰 रिझर्व बँक गव्हर्नर - शक्तीकांत दास
🔰 निती आयोग अध्यक्ष - नरेंद्र मोदी
🔰 निती आयोग उपाध्यक्ष - सुमन बेरी
🔰 पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष - एन.के.सिंग
🔰 सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष - अशोककुमार माथूर
🔰 स्टेट बँक ऑफ इंडिया अध्यक्ष - दिनेश कुमार खरा
🔰 सेबी च्या अध्यक्षा - माधवी पुरी बुच
🔰 नाबार्ड बँक अध्यक्ष - गोविंद आर. चिंतला
🔰 केंद्रीय सक्तवसुली संचालनालय - संजयकुमार मिश्रा
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9

👍39❤5🙏2