𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
171K subscribers
19.7K photos
87 videos
1.89K files
18.2K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
✅✅ मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार विजेते 2021 ✅✅
#Prize #Sports


📌 एकूण "12" खेळाडूनां जाहिर झाला आहे.


❇️ या पुरस्काराचे पूर्वीचे नाव राजीव गांधी खेलरत्न बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे करण्यात आले.

🎖️नीरज चोप्रा (भालाफेक)

🎖️रवि दहिया (कुस्ती)

🎖️लव्हलीना बोर्गोहेन(बाॅक्सिंग)

🎖️मिताली राज (क्रिकेट)

🎖️सुनिल छेत्री (फुटबॉल)

🎖️पी आर श्रीजेश (हाॅकी)

🎖️प्रमोद भगत (बॅडमिंटन)

🎖️अवनी लेखारा (नेमबाजी)

🎖️सुनिल अंतिल (भालाफेक)

🎖️कृष्णा नागर (बॅडमिंटन)

🎖️मनीष नरवाल (नेमबाजी)

🎖️मनप्रित सिंह (हाॅकी)


📌 मनप्रित सिंह यांचा अगोदरच्या 11 जणांमध्ये समावेश नव्हता 3 नोव्हेंबर रोजी त्यांचा समावेश करण्यात आला.


📌 13 नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती भवनात या पुरस्काराचे वितरण झाले आहे.


🏆 खेलरत्न पुरस्कारा विषयी

❇️सुरुवात : 1991-92

❇️स्वरुप : 25 लाख रुपये

❇️प्रथम विजेता : विश्वनाथ आनंद

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✅✅ जागतिक भारोत्तोलन स्पर्धेत भारताच्या मनप्रीत कौर आणि परमजीत कुमार यांना कांस्य पदक. ✅✅
#Sports #Weightlifting

🏋 दक्षिण कोरिया येथे झालेल्या जागतिक पॅराभारोत्तोलन स्पर्धा 2022 मध्ये भारताच्या मनप्रीत कौर आणि परमजीत कुमार यांनी अनुक्रमे 41 किलो आणि 49 किलो वजनी गटात कास्य पदक पटकावलं.

🏋‍♀ मनप्रीत कौरनं 173 किलो वजन उचललं तर, परमजीत कुमारनं दोन फेऱ्यांमध्ये 160 आणि 163 किलो वजन उचललं.
✍ संकलन : सागर चिखले.



https://telegram.me/+dEEaIPpu8WhhOTk1
✅✅ पी.व्ही.सिंधूनं सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीचं विजेतेपद पटकावून रचला इतिहास. ✅✅
#Sports #Badminton

🔰 भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधू हिनं आज सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीचं विजेतेपद पटकावत इतिहास रचला आहे.

🔰 स्पर्धेच्या अंतिम फेरीत सिंधूनं चीनच्या वँग झियी  हिचा २१-९, ११-२१, २१-१५ असा  पराभव करत विजेतेपदावर नाव कोरलं.

🔰 चीनच्या वँग झियी हिनं सिंधूला चांगलीच लढत दिली.

🔰 या स्पर्धेचं विजेतेपद पटकावणारी सिंधू ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.

🔰बदोनवेळा ऑलिंपिक विजेतेपद मिळवलेल्या सिंधूनं यावर्षात हे तिसरं विजेतेपद मिळवलं आहे. याआधी तिनं कोरियन आणि स्विस बॅडमिंटन स्पर्धा जिंकली आहे.

🔰 दरम्यान बॅटमिंटनपटू पी व्ही सिंधू हिनं मिळवलेल्या विजेतेपदानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील तिचं अभिनंदन केलं आहे.

✍ संकलन : सागर चिखले.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━


https://telegram.me/+dEEaIPpu8WhhOTk1
✅✅ २२व्या राष्ट्रकुल स्पर्धांचं बर्मिंगहॅम इथं अलेक्झांडर मैदानात दिमाखदार सोहळ्यात उद्घाटन. ✅✅ #Sports #CommonwealthGames

🔰 22 व्या राष्ट्रकुल स्पर्धांचं काल ब्रिटनमधील बर्मिंगहॅम इथं अलेक्झांडर मैदानात दिमाखदार सोहळ्यात उद्घाटन झालं.

🔰 यावेळी झालेल्या संचलनात ७२ संघ सहभागी झाले होते.

🔰 भारताचे ध्वजवाहक :- बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू & हॉकीपटू मनप्रित सिंग

🔰 ८ ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत ५४ देशांचे एकंदर साडेसहा हजार खेळाडू सहभागी झाले आहेत.

🔰 आज दुपारी ३.३० वाजता भारतीय महिला क्रिकेट संघाचा साखळी फेरीत ऑस्ट्रेलियाशी सामना होणार आहे.

🔰 तर ६.३० वाजता महिला हॉकी संघाची घाना विरुद्ध लढत होणार आहे.
✍ संकलन : सागर चिखले.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

https://telegram.me/+dEEaIPpu8WhhOTk1
✅✅ हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदी माजी कर्णधार दिलीप तिर्की यांची ऐतिहासिक निवड. ✅✅
#Sports #Appointment

🔰 भारताच्या हॉकी संघाचे माजी कर्णधार आणि 1998 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या संघाचे सदस्य दिलीप तिर्की यांची काल हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदी एकमतानं निवड करण्यात आली.

😳 इतिहासात प्रथमच एक माजी खेळाडू आणि एक ऑलिम्पिकपटू राष्ट्रीय संघटनेच्या अध्यक्षपदी विराजमान झाला आहे.

🔰 44 वर्षीय तिर्की यांनी 15 वर्षांहून अधिक कालावधीच्या कारकीर्दीत बचावपटू म्हणून 412 आंतरराष्ट्रीय सामन्यात सहभाग नोंदवला आहे.

🔰 त्यांनी 1996 च्या अटलांटा इथं झालेल्या ऑलिंपिक खेळात, तसंच 2000 साली सिडनी आणि 2004 साली अथेन्स इथं झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे.
✍ संकलन : सागर चिखले.
https://telegram.me/+dEEaIPpu8WhhOTk1
✅✅ नेमबाज स्वप्नील कुसळेने नेमबाजी स्पर्धेत भारताचा तिसरा पॅरिस ऑलिम्पिक कोटा प्राप्त करून दिला. ✅✅
#Sports #Shooting
 
🎯 भारतीय नेमबाज स्वप्नील कुसळेने काल इजिप्तमधल्या कैरो इथं झालेल्या ISSF जागतिक नेमबाजी स्पर्धेत पुरुषांच्या ५० मीटर रायफल स्पर्धेत चौथे स्थान मिळवून भारताचा तिसरा पॅरिस ऑलिम्पिक कोटा प्राप्त करून दिला आहे.

🔰 महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात रिदम सांगवान हिचा ऑलिम्पिकचा सहभाग मात्र कमी फरकाने हुकला.

🔰 दरम्यान, काल भारताला आणखी दोन पदकं मिळाली.

🔰 पदकतालिकेत भारत १२ सुवर्ण, ८ रौप्य आणि १२ कांस्य पदकांसह ३२ पदकं मिळवत दुसऱ्या स्थानावर या स्पर्धेत पद आहे. तर चीन पहिल्या स्थानावर आहे. 
✍ संकलन : सागर चिखले.

━━━━━━
━━━━━━━━━━━━━━━━━
https://telegram.me/+dEEaIPpu8WhhOTk1