𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
171K subscribers
19.7K photos
87 videos
1.89K files
18.2K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
✅✅ मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार विजेते 2021 ✅✅
#Prize #Sports


📌 एकूण "12" खेळाडूनां जाहिर झाला आहे.


❇️ या पुरस्काराचे पूर्वीचे नाव राजीव गांधी खेलरत्न बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे करण्यात आले.

🎖️नीरज चोप्रा (भालाफेक)

🎖️रवि दहिया (कुस्ती)

🎖️लव्हलीना बोर्गोहेन(बाॅक्सिंग)

🎖️मिताली राज (क्रिकेट)

🎖️सुनिल छेत्री (फुटबॉल)

🎖️पी आर श्रीजेश (हाॅकी)

🎖️प्रमोद भगत (बॅडमिंटन)

🎖️अवनी लेखारा (नेमबाजी)

🎖️सुनिल अंतिल (भालाफेक)

🎖️कृष्णा नागर (बॅडमिंटन)

🎖️मनीष नरवाल (नेमबाजी)

🎖️मनप्रित सिंह (हाॅकी)


📌 मनप्रित सिंह यांचा अगोदरच्या 11 जणांमध्ये समावेश नव्हता 3 नोव्हेंबर रोजी त्यांचा समावेश करण्यात आला.


📌 13 नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती भवनात या पुरस्काराचे वितरण झाले आहे.


🏆 खेलरत्न पुरस्कारा विषयी

❇️सुरुवात : 1991-92

❇️स्वरुप : 25 लाख रुपये

❇️प्रथम विजेता : विश्वनाथ आनंद

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✅✅ स्वीडनच्या स्वांते पाबो यांना वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पारितोषिक जाहीर. ✅✅ #Nobel#Prize

🏵 स्वीडनच्या स्वांते पाबो यांना यावर्षीचा वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे.

🏵 मानवी उत्क्रांतीच्या अनुवांशिकतेसंदर्भातील (Discoveries concerning the genomes of extinct hominins and human evolution) अभ्यासासाठी हा पुरस्कार जाहीर.

🏵 नोबेल समितीचे सचिव थॉमस पर्लमन यांनी केली घोषणा.

🏵 कोण आहेत स्वांते पाबो?
✓ स्वांते पाबो हे पॅलेओजेनेटीक्सच्या संस्थापकांपैकी एक
✓ त्यांनी निएंडरथल जीनोमवर मोठ्या प्रमाणावर काम केले आहे.
✓ ते जर्मनीतील लीपझिंग येथील मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर इव्होल्यूशनरी एन्थ्रोपोलॉजी येथील जेनेटिक्स विभागाचे संचालक

✅ गेल्या वर्षीचे विजेते :- डेव्हिड ज्युलियस आणि आर्डेन पेटामूटियम

✅ या दोन्ही संशोधकांना शरीराचे तापमान, दाब आणि वेदना या रिसेप्टर्सचा शोध लावल्याबद्दल पुरस्कार मिळाला होता.

🏆 10 डिसेंबर रोजी नोबेल पुरस्कार प्रदान केले जातात.
https://telegram.me/+dEEaIPpu8WhhOTk1
✅✅ रसायनशास्त्रातील संशोधनासाठी नोबेल पुरस्कार जाहीर. ✅✅ #Nobel#Prize

कॅरोलिन आर. बेटरेझी, मॉर्टन मेल्डल आणि के. बॅरी शार्पलेस या 3 जणांना यंदाचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक जाहीर

आधी रेणूंना एकत्र आणून त्यांचे विभाजन करण्याची प्रक्रिया यशस्वी केल्याबद्दल अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या स्क्रिप्स रिसर्चमधील संशोधक शार्पलेस यांनी सर्वप्रथम रेणूंना एकत्र जोडून त्यानंतर त्यांचे विभाजन करण्याचा सिद्धांत सर्वप्रथम मांडला. मात्र त्यासाठी योग्य रासायनिक ‘बक्कल’ शोधून काढणे, ही समस्या होती. त्यांची एकमेकांशी सहजगत्या प्रतिक्रिया होणे आवश्यक होते. शार्पलेस यांनी डेन्मार्कच्या कोपेनहेगन विद्यापीठातील मेल्डल यांच्यासह एकत्र विभाजित होऊ शकणाऱ्या पहिल्या रेणूंचा शोध लावला. तर कॅलिफोर्नियाच्या स्टँडफोर्ड विद्यापीठातील बेटरेझी यांनी सजीवांमध्ये ही प्रक्रिया उपयोगात आणण्याची पद्धत शोधून काढली.
✍ संकलन : सागर चिखले.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
https://telegram.me/+dEEaIPpu8WhhOTk1
✅✅ भौतिक शास्त्रातील संशोधनासाठी नोबेल पुरस्कार जाहीर. ✅✅ #Nobel#Prize

🏵 आज 2⃣0⃣2⃣2⃣ भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.

🏵 अॅलेन अॅस्पेक्ट, जॉन एफ क्लॉजर आणि अँटोन झेलिंगर यांना एकमेकांमध्ये अडकलेल्या फोटॉन ( Entangled Photons ) संदर्भातील अभ्यासासाठी यंदाचा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.

🔰 अलेन आस्पेक्ट हे फ्रान्सचे मधील स्वेले विद्यापीठांमध्ये प्राध्यापक आहेत.

🔰 तर जॉन एफ क्लॉजर हे अमेरिकेतील शास्रज्ञ आणि अँटोन झेलिंगर हे ऑस्ट्रियातील व्हिएन्ना विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख आहेत

2⃣0⃣2⃣1⃣
➡️ गेल्या वर्षी भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार सौकुरो मनाबे (जपान), क्लोस हेसलमन (जर्मनी) आणि जॉर्जिओ पॅरिसी (इटली) यांना देण्यात आला होता.
✍ संकलन : सागर चिखले.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

https://telegram.me/+dEEaIPpu8WhhOTk1