✅✅ नेमबाज स्वप्नील कुसळेने नेमबाजी स्पर्धेत भारताचा तिसरा पॅरिस ऑलिम्पिक कोटा प्राप्त करून दिला. ✅✅
#Sports #Shooting
🎯 भारतीय नेमबाज स्वप्नील कुसळेने काल इजिप्तमधल्या कैरो इथं झालेल्या ISSF जागतिक नेमबाजी स्पर्धेत पुरुषांच्या ५० मीटर रायफल स्पर्धेत चौथे स्थान मिळवून भारताचा तिसरा पॅरिस ऑलिम्पिक कोटा प्राप्त करून दिला आहे.
🔰 महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात रिदम सांगवान हिचा ऑलिम्पिकचा सहभाग मात्र कमी फरकाने हुकला.
🔰 दरम्यान, काल भारताला आणखी दोन पदकं मिळाली.
🔰 पदकतालिकेत भारत १२ सुवर्ण, ८ रौप्य आणि १२ कांस्य पदकांसह ३२ पदकं मिळवत दुसऱ्या स्थानावर या स्पर्धेत पद आहे. तर चीन पहिल्या स्थानावर आहे.
✍ संकलन : सागर चिखले.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
https://telegram.me/+dEEaIPpu8WhhOTk1