MPSC SIMPLIFIED(official)
34.3K subscribers
34.8K photos
52 videos
3.69K files
9.49K links
simplified चा टेलिग्राम ग्रुप
(आपल्या मित्रांना जॉईन करा)

+ सिम्प्लिफाइड स्टडी
+newspaper सिम्प्लिफाइड
+job सिम्प्लिफाइड
+daily चालू घडामोडी टेस्ट
+अभ्यास आधारित टेस्ट


https://telegram.me/mpscsimplified
Download Telegram
combine mains 2021.pdf
14.3 MB
#combine #main #mpsc
🟥 जे विद्यार्थी / विद्यार्थिनी संयुक्त गट ब (Combine) मुख्य परीक्षा 2020 ला पात्र आहेत.
🔲 तसेच जे विद्यार्थी / विद्यार्थिनी 6 August रोजी होणाऱ्या संयुक्त गट क (Combine) मुख्य परीक्षा 2021 ला पात्र आहेत.

🌅 अशा सर्व उमेदवारांनी आज दि. ९ जुलै २०२२ रोजी झालेल्या गट ब २०२१ च्या मुख्य परीक्षेचा पेपर वेळ लावून सोडवून पहावा.


👉 पेपर सोडल्यावर ( Answer Key आल्यावर ) स्व:मूल्यमापन करावे.
👉 आपल्या कच्च्या दुव्यावर काम करावे.
👉 कोणता घटक / उपघटक नवीन आला आहे किंवा अभ्यासायचा राहिला असेल तर तो अभ्यासावा.
👉 प्रश्नांची काठिण्यपातळी / प्रश्नांचे स्वरूप / प्रश्न विचारण्याची पद्धत लक्षात घेऊन पुढील रणनिती आखावी.

www.simplifiedcart.com
www.simplifiedcart.com
Marathi english Ans key 9 July(1).pdf
539.6 KB
#Anskey #combine #main
🟥 Combine मुख्य परीक्षा 2021 पेपर 1 उत्तरतालिका
5881.pdf
541.6 KB
#combine #combine2020 #main
🟥 महाराष्ट्र दुय्यम सेवा गट - ब (अराजपत्रित) मुख्य परीक्षा 2020

🔲 संयुक्त पेपर - 1

🟥 प्रथम उत्तरतालिका
https://www.mpsc.gov.in/downloadFile/english/5937

#combine2020 #main #psi #combine_main

जा. क्र. 260/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2020- पोलीस उपनिरीक्षक पेपर 2 ची पहिली उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच उत्तरतलिकेवर हरकती सादर करण्याकरीता दिनांक 12 ऑक्टोबर 2022 पर्यंत वेबलींक उपलब्ध करून देण्यात येत आहे.
6275.pdf
159.1 KB
#Psi #Main #mpsc #psi_main2021
#result
🟥PSI मुख्य 2021 निकाल जाहीर.

👉 full PD
F
a8167a40-30ab-41f4-b7c7-44892bc9cd84.pdf
5.9 MB
#Departmental #PSI #main

♦️जा.क्र. ०४७/२०२४ पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा २०२३ ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

👉 अर्ज करण्याचा अंतिम दिनांक: ०७ ऑक्टोबर २०२४

👉 मुख्य परीक्षेचा दिनांक : २९ डिसेंबर २०२४