MPSC SIMPLIFIED(official)
34.3K subscribers
34.8K photos
52 videos
3.69K files
9.49K links
simplified चा टेलिग्राम ग्रुप
(आपल्या मित्रांना जॉईन करा)

+ सिम्प्लिफाइड स्टडी
+newspaper सिम्प्लिफाइड
+job सिम्प्लिफाइड
+daily चालू घडामोडी टेस्ट
+अभ्यास आधारित टेस्ट


https://telegram.me/mpscsimplified
Download Telegram
AJIT THORBOLE:
#study_together
#Current Affairs

दिवस-203 वा
11 मे 2018

"महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब पूर्व परीक्षा 2018 ची उजळणी(Revision) तयारी"


आजचा विषय- 'चालू घडामोडी (04दिवस)




Revision चे अभ्यास घटक=
<><><><><><><><><><><><><><><><><><>

जानेवारी २०१८ व एप्रिल २०१८ मधील चालू घडामोडी,
कोणत्याही विषयाची Last Revision करणे... Final Touch देणे.



'चालू घडामोडी संदर्भ'
_________________________
सम्प्लिफाईड पब्लिकेशची...
सम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक ४ व
अंक ५,
लोकराज्य, योजन मासिक...



✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅


SIMPLIFIED PUBLICATION BOOKS ची ऑनलाइन खरेदीसाठी पुढील लिंक चा वापर करा...
👇👇👇👇👇👇


https://www.shop101.com/SimplifiedBooks/

✳️ Cash and delivery available
✳️ Ecom express courier service 4-5days delivery



study together.


🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐🕐

Mpsc simplified चा टेलिग्राम ग्रुप

एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ

√मला सर्व exam संबधी direct प्रश्न विचारा @drajit
प्रश्न विचारण्यापूर्वी website पहा

mpscsimplified

💎join kara---https://telegram.me/mpscsimplified.

शेअर करा

संकुचित वृत्ती सोडा..देण्याने शेअर आपल्या विचारात कृतीत वाढ होते.…



ऑल द बेस्ट

नोट्स मला शेअर करा
आपल्या या उपक्रमात इतरांना सामील करा...
#simplified_Publication
#Current_Affairs
1⃣"चालू घडामोडी प्रश्न" [ दिवस-०१ ]


१) ६५ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराबद्दल योग्य जोड्या निवडा
अ) सर्वोत्कृष्ट अभिनेता (सुवर्ण कमळ) - व्हिलेज रॉकस्टार (आसामी )
ब) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - श्रीदेवी (मॉम)।
क) सर्वोत्कृष्ट बालचित्र पट - म्होरक्या (मराठी)
ड) सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट - न्यूटन (अमित मसुरकर)
इ) सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट - कच्चा लिंबू
१) अ,क,ड,इ योग्य २) सर्व योग्य
३) ब,क,इ योग्य
४) अ,ब,ड,इ योग्य

२) भारतातील कोणत्या उच्च न्यायालयात महिला न्यायाधीशांचे प्रमाण सर्वाधिक आहे.

१) दिल्ली
२) गुजरात
३) मद्रास
४) मुंबई

३) देशातील समृद्ध वारसा असलेल्या शहरांचे जतन करण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या हृदय योजनेच्या पहिल्या टप्प्यात खालीलपैकी कोणत्या शहराचा समावेश नव्हता.

१) अमरावती २) वारंगळ ३) अहमदाबाद ४) वेलंकणी

टिप - आजची उत्तरे उद्या दिली जातील.

@nageshpatil
@mpscsimplified
www.mpscsimplified.com
🇮🇳🇮🇳🇮🇳Today Offer🇮🇳🇮🇳🇮🇳

Buy now
www.shop101.com/simplifiedbooks

🇮🇳 Up to 50% 0ff
#simplified_Publication
#current_affairs
2⃣"चालू घडामोडी प्रश्न" [दिवस -०२]

१) आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अंदाजानुसार भारतीय अर्थव्यवस्था २०१९ किती टक्यांनी वाढेल.

१) ७.४%
२) ७.८%
३)७.२%
४) ७.४%

२) युरोपियन पुनर्निर्माण आणि विकास बँकेची (Eropean Bank for Reconstruction and Development = EBRO)
स्थापना केव्हा झाली.

१) १९९०
२) १९८९
३) २००१
४) १९९१

३) राधेशाम मोपलवार यांची महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या व्यवस्थाकीय संचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. मापलवर यांच्या काही वादग्रस्त ध्वनिफिती आणि सीडी समोर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी या प्रकारणाची चौकशी करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली तीनसदस्यीय समितीची स्थापना केली होती ?

१) न्या. सुधीर नाईक २) वसंत देवकते
३) जॉनी जोसेफ ४) सुधीर पानधरे

टीप- आजची उत्तरे उद्या दिली जातील.



@nageshpatil
@mpscsimplified
www.mpscsimplified.com
🇮🇳🇮🇳🇮🇳Today Offer🇮🇳🇮🇳🇮🇳

Buy now
www.shop101.com/simplifiedbooks

🇮🇳 Up to 50% 0ff
#simplified_Publication
#current_affairs

3⃣"चालू घडामोडी प्रश्न" [दिवस -०३]

१) आठवी जागतिक उद्योजगता परिषद कोणा कोणाच्या भागिदारीतून अयोजित केली होती.

अ) भारत सरकार ब) तेलंगणा सरकार क) निती आयोग
ड) अमेरिकन सरकार
१) ब, क, ड
२) अ,ब,क
३) अ,क,ड
४) अ,ब,ड

२) फ्युगिटिव्ह इकनॉमिक ऑफेंडर्स बिल २०१८ या विधेयकाबाबत योग्य विधाने ओळखा.
अ) आर्थिक घोटाळे करून परदेशात जाणान्यांची देशातील संपत्ती जप्त करण्याचे अधिकार यामुळे सरकारला मिळणार आहेत.
ब) या विधेयकात आर्थिक गैरव्यवहार करून विदेशात पळ काढणाच्याची व्याख्या बँकिंग नियमन कायद्याप्रमाणे असेल अशी तरतूद आहे.
पर्यायी उत्तर -
१) फक्त अ
२) फक्त ब
३) दोन्ही
४) दोन्ही नाही

३) अरबी समुद्रात उभारण्यात येणा-या छत्रपती शिवाजी महाराज
स्मारकाबाबतीत चुकीचे विधान ओळखा
.
१) या प्रकल्पांतर्गत २१० मीटर उंचीचा शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात येणार आहे.
२) हा पुतळा जगातील सर्वात उंच पुतळा ठरणार आहे.
३) हे स्मारक ६.८ हेक्टरक्षेत्र असलेल्या बेटावर उभारण्यात येणार आहे.
४) हे स्मारक लार्सन आणि टर्बो ही कंपनी दीड वर्षांत उभारणार आहे.

टीप- आजची उत्तरे उद्या दिली जातील.


@nageshpatil
@mpscsimplified
www.mpscsimplified.com
🇮🇳🇮🇳🇮🇳Today Offer🇮🇳🇮🇳🇮🇳

Buy now
www.shop101.com/simplifiedbooks

🇮🇳 Up to 50% 0ff
#simplified_Publication
#current_affairs

4⃣"चालू घडामोडी प्रश्न" [दिवस -०४]

१) राज्याला मौखिक कर्करोग मुक्त राज्य करण्याच्या उद्देशाने ..........या कालावधीत मौखिक आरोग्य तपासणी मोहिमेचे आयोजन केले होते.

१) १ ऑक्टोबर २०१७ ते ३१ ऑक्टोबर २०१७
२) १ डिसेंबर २०१७ ते ३१ डिसेंबर २०१७
३) १ जानेवारी २०१८ ते ३१ जानेवारी २०१९
४) यापैकी नाही

२) मध्यप्रदेश सरकारने एक भारत श्रेष्ठ भारत योजनेअंतर्गत खालीलपैकी कोणत्या राज्यासोबत भागिदारी केली.


१) महाराष्ट्र, छत्तीसगड
२) नागालँड, मणिपूर
३) गुजरात, उत्तरप्रदेश
४) अरूणाचल प्रदेश, आंध्रप्रदेश

३) स्टेट फॉरेस्ट रीपोर्ट २०१७ नुसार जंगलांच्या प्रमाणात २०१५ च्या तुलनेत या राज्यामध्ये सर्वाधिक वाढ नोंदविली गेली आहे.

१) आंध्र प्रदेश २) कर्नाटक
३) केरळ ४) ओडिशा


🕹टीप- आजची उत्तरे उद्या दिली जातील.


@nageshpatil
@mpscsimplified
www.mpscsimplified.com
🇮🇳🇮🇳🇮🇳Today Offer🇮🇳🇮🇳🇮🇳

Buy now
www.shop101.com/simplifiedbooks

🇮🇳 Up to 50% 0ff
#simplified_Publication
#current_affairs

5⃣"चालू घडामोडी प्रश्न" [दिवस -०५]

१) स्टेट ऑफ फॉरेस्ट रीपोर्ट २०१७ नुसार वनाच्छादन आणि वृक्षाच्छादन आणि वृक्षाच्छादन यामध्ये सर्वाधिक घट कोणत्या राज्यात झाली आहे ?
१) नागालँड
२) मिझोराम
३) अरूणाचल प्रदेश
४) त्रिपुरा

२) खालील विधांनाचा विचार करा
अ) इस्लामिक हेरिटेज: प्रमोटिंग अन्डरस्टैंडिंग अँड मॉडरेशान ही परिषद नुकतीच हैद्राबाद येथे पार पाडली.
ब) या परिषदेला जॉर्डनचे राजे अब्दुल्ला दुसरे हजर होते.
वरीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे.
१) फक्त अ
२) फक्त ब
३) दोन्ही
४) दोन्ही नाही

३) खालीलपैकी कोणत्या निती आयोग सदस्याची १५ व्या वित्त आयोगाचे अर्धवेळ सदस्य म्हणून नियुक्ती केली.
१) विवेक देवराम २) व्ही.के सारस्वत
३) डॉ. रमेशचंद ४) अरविंद मेहता


🕹टीप- आजची उत्तरे उद्या दिली जातील.


@nageshpatil
@mpscsimplified
www.mpscsimplified.com
🇮🇳🇮🇳🇮🇳Today Offer🇮🇳🇮🇳🇮🇳

Buy now
www.shop101.com/simplifiedbooks

🇮🇳 Up to 50% 0ff
#simplified_Publication
#current_affairs

6⃣"चालू घडामोडी प्रश्न" [दिवस -०६]


१) कोणत्या खेळाडूला वर्षातील सर्वोत्तम खेळाडू आणि सर्वोत्तम पुनरागमन करणारा खेळाडू असे दोन्ही लॉरेस जागतिक क्रीडा पुरस्कार मिळाले आहेत?

१) राफेल नदाल २) ख्रिस्तीयानो रोनाल्डो ३) रॉजर फेडरर ४) बीटफोन

२) डिजीटल पेमेंटला चालना देण्यासाठी ..............रूपया पर्यंतच्या डिजीटल पेमेंटवर व्यापारी सवलत दर (Merchant Discount Rate (MDR)) माफ करण्याचा निर्णय सरकारने १५ डिसेंबर २०१७ ला घेतला.

१) २०००
२) २०,०००
३) १०००
४) १०,०००

३) IMP च्या World Economic Outlook अहवालानुसार पर्चेसिंग पॉवर पॅरीटी (PPP) आधारे भारताचे दरडोई (GDP) नुसार जगात स्थान कितवे आहे.

१) १२७
२) १३८
३) १२८
४) १२६



🕹टीप- आजची उत्तरे उद्या दिली जातील.


@nageshpatil
@mpscsimplified
www.mpscsimplified.com
🇮🇳🇮🇳🇮🇳Today Offer🇮🇳🇮🇳🇮🇳

Buy now

◼️PRE BOOKING AVAILABLE◼️

https://www.shop101.com/SimplifiedBooks/simplified-prashnsanch/8016716848


🇮🇳 Up to 50% 0ff
#simplified_Publication
#current_affairs

7⃣"चालू घडामोडी प्रश्न" [दिवस -०७]

१) खालीलपैकी किती रूपयाच्या चलनी नोटेला ३० नोव्हेंबर २०१७ ला १०० वर्षे पूर्ण झाली.

१) १० ₹ २) ५ ₹ ३) १ ₹ ४) २ ₹

२) आशियाई कुस्ती स्पर्धेबाबत चुकीचे विधान ओळखा

१) या स्पर्धेत नवज्योत कौरने ६५ किलो गटात सुवर्णपदक जिंकले.
२) या स्पर्धत साक्षी मलिकेने ६२ किलो गटा कांस्य पदक जिंकले.
३) या स्पर्धेत विनेश फोगटने ५० किलो गटात रौप्य पदक जिंकले.
४) संगीता कुमारीने ५९ किलो गटा रौप्य पदक जिंकले.

३) बॉन या ठिकाणी झालेल्या जागतिक हवामान बदलत परिषदेतील एका कार्यक्रमात भारतीय रेल्वे मंत्रालयाने ....वर्षा अखेरीस देशातील सर्व रेल्वे गाड्यात जैव-शौच्छालय बसविण्यात येणार असल्याचे घोषीत केले होते.

१) २०१९
२) २०२२
३) २०१८
४) २०२३



🕹टीप- आजची उत्तरे उद्या दिली जातील.



@nageshpatil
@mpscsimplified
www.mpscsimplified.com
🇮🇳🇮🇳🇮🇳Today Offer🇮🇳🇮🇳🇮🇳

Buy now

◼️PRE BOOKING AVAILABLE◼️

https://www.shop101.com/SimplifiedBooks/simplified-prashnsanch/8016716848


🇮🇳 Up to 50% 0ff
#simplified_Publication
#current_affairs

8⃣"चालू घडामोडी प्रश्न" [दिवस -०८]

१) मेक्सिकोमध्ये पार पाडलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेमध्ये कोणत्या भारतीय खेळाडूने सुवर्ण पदक जिंकले आहे ?

१) जितू राय, २) शाहझार रिझवी,
३) ओम प्रकाश ४) मेहली घोष

२) मॉस्को येथे आयोजित करण्यात आलेल्या ताल चषक आंतरराष्ट्रीय जलद बुद्धिबळ स्पर्धेत खालीलपैकी कोणाला विजेतेपद मिळाले आहे?
१) विश्वनाथ आनंद २) हिकारू नाकामुरा ३) बोरिस गेलफंड ४) पिटर स्वीडलर

३) खालीलपैकी कोणत्या ठिकाणचा कुंभमेळा -वृषभ राशीत गुरूने प्रवेश केलेला असताना सुरू असतो.
१) हरिद्वारा
२) नाभीक
३) उज्जेन
४) प्रयाग



🕹टीप- आजची उत्तरे उद्या दिली जातील.

@nageshpatil
@mpscsimplified
www.mpscsimplified.com
🇮🇳🇮🇳🇮🇳Today Offer🇮🇳🇮🇳🇮🇳

Buy now

◼️PRE BOOKING AVAILABLE◼️

https://www.shop101.com/SimplifiedBooks/simplified-prashnsanch/8016716848


🇮🇳 Up to 50% 0ff
#simplified_Publication
#current_affairs

9⃣"चालू घडामोडी प्रश्न" [दिवस -०९]

१) जागतिक ग्रामीण महिला दिन कधी साजरा केला जातो.

१) १५ ऑक्टोबर २) ८ मार्च
३) १६ ऑक्टोंबर ४) ३ जानेवारी

२) भारताच्या कोणत्या शेजारी देशात पहिल्यांदाच कृष्णकुमारी कोहली ही एक हिंदू महिला सिनेटर झाली आहे ?

१) पाकिस्तान
२) बांग्लादेश
३) श्रीलंका
४) चीन

३) ऑस्कर पुरस्कार २०१९ च्या योग्य जोड्या जुळवा

अ) सर्वोत्कृष्ट चित्रपट १) रुभ कार्टर
ब) सर्वोत्कृष्ट अभिनेता २) अलफॉन्सो क्यूरॉन
क) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक. ३) रामी मालेक
इ) सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा ४) ग्रीन कक
योग्य पर्याय निवडा
(१) अ) १. ब) २, क) ३, ड) ४
(२) अ) ४, ब) ३, क) २, ड) १
(३) अ) ४, ब) २, क) ३, ड) १
(४) अ) १, ब) ३, क) २, ड) ४


🕹टीप- आजची उत्तरे उद्या दिली जातील.

@nageshpatil
@mpscsimplified
www.mpscsimplified.com
🇮🇳🇮🇳🇮🇳Today Offer🇮🇳🇮🇳🇮🇳

Buy now

◼️PRE BOOKING AVAILABLE◼️

https://www.shop101.com/SimplifiedBooks/simplified-prashnsanch/8016716848


🇮🇳 Up to 50% 0ff
#current_affairs
#state_services_pre_2020

◼️जागतिक डिजिटल स्पर्धात्मक निर्देशांक 2019

📌जारी करणारी संस्था - IMD इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट

📌निर्देशांक आवृत्ती - 3 री , 2017 साली सुरुवात

📌निकष - 1. तंत्रज्ञान विषयक सजगता
2. तंत्रज्ञानविषयक स्पर्धात्मकता
3. तंत्रज्ञानविषयक क्षमता

📌जगातील प्रथम 5 देश
1. अमेरिका
2. सिंगापूर
3. स्वीडन
4. डेन्मार्क
5. स्वित्झर्लंड

📌भारताचा निर्देशांकात क्रमांक
- 2018 मध्ये 48 व्या स्थानी
- 2019 मध्ये 44 व्या स्थानी
(4 स्थानांची प्रगती)

📌भारताचा शेजारी चीन - 30 व्या स्थानी (2018 मध्ये 22 व्या स्थानी)
शांघाय सहकार्य संघटना (SCO) मंडळातल्या देशांच्या सरकारप्रमुखांची 20 वी शिखर परिषद

शांघाय सहकार्य संघटना (SCO) मंडळातल्या देशांच्या सरकारप्रमुखांच्या 20 व्या शिखर परिषदेचे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून 10 नोव्हेंबर 2020 रोजी आयोजन करण्यात आले. बैठकीत भारतीय प्रतिनिधी मंडळाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेतृत्व केले.

ठळक बाबी

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी रशियाचे राष्ट्रप्रमुख व्लादिमिर पुतिन होते.

या परिषदेला SCO सचिवालयाचे महासचिव, SCO क्षेत्रीय दहशतवादविरोधी संरचनेचे कार्यकारी संचालक, अफगाणिस्तान, बेलारूस, इराण, मंगोलिया या चार देशांचे निरीक्षक उपस्थित होते.

2021 साली SCOचा 20 वा वर्धापन दिन आहे. यानिमित्त “SCO संस्कृती वर्ष” म्हणून साजरे करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी पाठिंबा दर्शवला. या वर्षात SCO पाककृती महोत्सव, भारतीय संग्रहालयाच्यावतीने पहिले बौद्ध वारसा प्रदर्शन भारतामध्ये आयोजित करण्यात येणार. तसेच रशियन आणि चीनी भाषेमध्ये 10 भारतीय प्रादेशिक भाषेतल्या साहित्य कृतींचा अनुवाद प्रकाशित करण्यात येणार.

30 नोव्हेंबर 2020 रोजी SCO मंडळाच्या सरकारप्रमुखांची नियमित बैठक आभासी स्वरूपात होणार असून त्याचे यजमानपद भारत भूषविणार आहे.

नवसंकल्पना आणि स्टार्टअप्स यांच्याविषयी विशेष कृती दल स्थापन करण्याचा प्रस्ताव भारताने मांडला आहे. तसेच पारंपरिक औषधांविषयी SCOचा उपगट स्थापण्याचा प्रस्तावही मांडला.

शांघाय सहकार्य संघटना (SCO) विषयी
#SCO #current_affairs_Notes

शांघाय सहकार्य संघटना (Shanghai Cooperation Organisation -SCO) याची स्थापना 15 जून 2001 रोजी झाली. संघटनेचे मुख्यालय बिजिंग (चीन) येथे आहे. ही एक यूरेशियन राजकीय, आर्थिक आणि सुरक्षा युती आहे.

SCO मध्ये चीन, रशिया, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, उज्बेकिस्तान, भारत आणि पाकिस्तान या देशांचा समावेश आहे. चीन हा संघटनेचा संस्थापक देश आहे. भारताला या संघटनेचे 2017 साली पूर्ण सदस्यत्व मिळाले.
👉 जगातील सर्वात लांब काचेचा पूल खुला...

#Gk | #current_affairs_notes

▪️ ठिकाण - व्हिएतनाम
▪️ उंची - 492 फूट
▪️ लांबी - 2073 फूट
#Simplified_Notes #Current_Affairs

♡ ㅤ    ❍ㅤ     ⎙ㅤ     ⌲
ˡᶦᵏᵉ ᶜᵒᵐᵐᵉⁿᵗ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
✅ अपेक्षा फर्नांडिस ही जागतिक ज्युनियर जलतरण स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय महिला ठरली

➡️ अपेक्षा फर्नांडिस ही जागतिक ज्युनियर जलतरण स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.  लिमा, पेरू येथे झालेल्या महिलांच्या 200 मीटर बटरफ्लाय स्पर्धेच्या अंतिम फेरीत तिने आठवे स्थान पटकावले.

➡️ 17 वर्षीय भारतीय जलतरणपटूने बुधवारी अंतिम फेरीत 2:19.14 अशी वेळ नोंदवली आणि आठ जलतरणपटूंमध्ये शेवटचे स्थान पटकावले.

#current_affairs_notes #GK
✅ न्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांची NALSA चे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली

➡️ सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांची राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (NALSA) चे पुढील कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.  हे पद यापूर्वी भारताचे सरन्यायाधीश U. U. ललित यांच्याकडे होते.

➡️ सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पदोन्नती होण्यापूर्वी, न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि त्यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम केले होते.

➡️ NALSA मुख्य कार्य : पात्र व्यक्तींना मोफत आणि सक्षम कायदेशीर सेवा प्रदान करण्यासाठी;  वादांचे सौहार्दपूर्ण निराकरण करण्यासाठी लोकअदालती आयोजित करणे आणि ग्रामीण भागात कायदेविषयक जनजागृती शिबिरे आयोजित करणे हे मुख्य कार्य आहे.

➡️ राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (National Legal Services Authority (NALSA).

➡️ स्थापना : 9 नोव्हेंबर 1995

#Niyukti #current_affairs_notes
❇️ फ्रेंच लेखिका अ‍ॅनी अर्नो यांना यंदाचा साहित्याचा नोबेल पुरस्कार जाहीर.

◆  फ्रेंच लेखिका आणि साहित्याच्या प्राध्यापिका अ‍ॅनी अर्नो यांना यंदाचा साहित्याचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.

◆ ‘व्यक्तिगत स्मरणशक्तीचे मूळ, त्यातील विसंगती आणि सामूहिक प्रतिबंध उलगडण्यासाठी दाखवलेले धैर्य आणि चिकित्सक वृत्ती’ यासाठी नोबेल
देण्यात येत आहे.

◆ अर्नो यांनी आपल्या लेखनाची सुरुवात आत्मकथनपर कादंबऱ्यांनी केली. मात्र कालांतराने त्यांनी स्मरणशक्तीपर लेखन सुरू केले. त्यांची २०पेक्षा जास्त पुस्तके ही छोटी आणि त्यांच्या किंवा आसपासच्या व्यक्तींच्या जीवनातील घटना सांगणारी आहेत. लैंगिक संबंध, गर्भपात, आजारपण, आईवडिलांचा मृत्यू अशा घटनांचे चित्र त्यातून उभे राहते.

◆ त्यांच्या 2008 साली प्रसिद्ध झालेल्या आणि सर्वाधिक गाजलेल्या ‘द इयर्स’ या आत्मकथनपर लेखनात दुसऱ्या महायुद्धानंतर फ्रान्समधील समाजाची स्थित्यंतरे त्या विशद करतात.

#Nobel_Prize #current_affairs_notes
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✅ चित्ता परिचय प्रकल्प देखरेख: केंद्राने 9 सदस्यीय टास्क फोर्सची स्थापना केली

🔹मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्क आणि इतर योग्यरित्या निर्दिष्ट केलेल्या ठिकाणी चित्त्यांच्या परिचयावर देखरेख करण्यासाठी केंद्राने एक टास्क फोर्सची स्थापना केली आहे. 

🔸राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (NTCA) चीता टास्क फोर्सच्या कार्यास समर्थन देईल आणि सर्व आवश्यक सहाय्य प्रदान करेल. 

🔹टास्क फोर्सच्या नऊ सदस्यांमध्ये मध्य प्रदेशचे वन आणि पर्यटनाचे प्रधान सचिव तसेच नवी दिल्लीतील NTCA चे महानिरीक्षक डॉ. अमित मल्लिक यांचा समावेश असेल.

#Defense #imp #current_affairs_notes
✅ रतन टाटांना ‘सेवा रत्न’ पुरस्कार जाहीर

➣ टाटा समुहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असणाऱ्या ‘सेवा भारती’ संस्थेकडून ‘सेवा रत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

➣ समाजसाठी केलेल्या वेगवेगळ्या कामांसाठी टाटा यांना या पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.

➣ रतन टाटांबरोबरच चलासनी बाबू राजेंद्र प्रसाद यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

➣ या दोन्ही नामवंत व्यक्तींना ‘सामजिक विकासासाठी या व्यक्तींनी वेळोवेळी दिलेला निधी आणि योगदान’ यासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे असं संस्थेने जारी केलेल्या पत्रकात म्हटल्याचं वृत्त दिलं आहे.

➣ एकूण 24 व्यक्ती आणि संस्थांना समाज कार्यासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

➣ हा पुरस्कार उत्तराखंडचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंग (निवृत्त) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

#Award #current_affairs_notes
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
👉SIMPLIFIED चालू घडामोडी डायरी अंक 28
👉 SIMPLIFIED चालू घडामोडी डायरी अंक 27
महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे.... !!!!!
#simplified #simplicity #mpsc #mpscexam #2023 #current_affairs #currentaffairs #currentaffairsquiz #current #exam#tcs #Ibps #tcsIbps




🟥 चालू घडामोडी डायरी अंक 27 व 28 वा

🔲 1 जानेवारी 2023 ते 15 मे 2023
दरम्यानच्या घडामोडींचा समावेश

» चालू घडामोडी साठी one stop solutation
» शासकीय आणि विश्वसनीय संदर्भाचा वापर
» प्रत्येक घडामोडीचा सखोल आढावा


Buy Now Simplified Publication Online Store 👇👇👇

Https://www.simplifiedcart.com

सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध

आगामी सर्व परीक्षेसाठी उपयुक्त