MPSC SIMPLIFIED(official)
34.3K subscribers
34.8K photos
52 videos
3.69K files
9.49K links
simplified चा टेलिग्राम ग्रुप
(आपल्या मित्रांना जॉईन करा)

+ सिम्प्लिफाइड स्टडी
+newspaper सिम्प्लिफाइड
+job सिम्प्लिफाइड
+daily चालू घडामोडी टेस्ट
+अभ्यास आधारित टेस्ट


https://telegram.me/mpscsimplified
Download Telegram
SIMPLIFIED:
#psi_ad

आपले टार्गेट आताच ठरवा..एकच चांगले करा...आणि एक महत्वाचे म्हणजे जर तुम्ही sti चा अभ्यास करत असाल तर तो अभ्यास चालू ठेवा..सध्या sti च टार्गेट ठेवा(sti पेक्षा psi ला जास्त जागा आहेत म्हणून लगेच स्वतःला change करू नका)..psi साठी वेगळा अभ्यास करण्याची गरज नाही.. या वेळेस जागा जास्त आहेत म्हणून आपण बळी पडू नका..जर तुम्हाला मनापासून पोलीस क्षेत्रात काम करायचाच असेल तरच परीक्षा द्या.आणि अभ्यासाचे काळजीपूर्वक नियोजन करा..आपले निर्णय घेताना सर्वाना विचारून निर्णय घ्या..आपली फॅमिली आपले हितचिंतक
यांचे मत जाणून घ्या..

वरील माझे वयक्तिक विचार आहेत..जर तुम्हाला यापेक्षा वेगळे मत असेल तर त्या प्रमाणे निर्णय घ्या..परंतु आपण निर्णय व्यवस्थित घ्या..मला माझे कोणतेही मत तुमच्यावर लादायचे नाही..

ऑल थे बेस्ट

🖊🖊🖊🖊🖊🖊🖊🖊🖊🖊🖊
Mpsc simplified चा टेलिग्राम ग्रुप

#Mpsc आणि Upsc परीक्षेबाबत सर्व माहिती
#चालू घडामोडी
#उमेदवारांनी शेअर केलेल्या नोट्स
#फक्त परिक्षाभिमुख माहिती
#mpscsimplified चे updates
💎Group link -https://telegram.me/mpsc_simplified

शेअर करा