MPSC SIMPLIFIED(official)
34.3K subscribers
34.8K photos
52 videos
3.69K files
9.49K links
simplified चा टेलिग्राम ग्रुप
(आपल्या मित्रांना जॉईन करा)

+ सिम्प्लिफाइड स्टडी
+newspaper सिम्प्लिफाइड
+job सिम्प्लिफाइड
+daily चालू घडामोडी टेस्ट
+अभ्यास आधारित टेस्ट

https://telegram.me/mpscsimplified
Download Telegram
#current
#stipre29jan
#mpscpre2017

संविधान  दिनाचे औचित्य साधून आज सरन्यायाधीश टी. एस.ठाकूर यांच्या हस्ते ‘कोर्टस ऑफ इंडिया पास्ट टू प्रेझेंट’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन करण्यात आले. प्रकाशन विभागाच्या वतीने हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री रवी शंकर प्रसाद यावेळी उपस्थित होते.

संग्रही मूल्य असलेली विविध छायाचित्रे या पुस्तकात समाविष्ट करण्यात आली आहेत. या छायाचित्र संरचनेसाठी न्यायमूर्ती एस.ए.बोबडे आणि देशातील इतर मान्यवरांच्या नेतृत्वाखाली संपादकीय समिती स्थापन करण्यात आली होती.  कोर्टस ऑफ इंडिया या पुस्तकात न्यायालयांचे ऐतिहासिक परिवर्तन, न्याययंत्रणेतील विविधता, त्यातल्या प्रथा आणि पद्धती यांचा मागोवा घेण्यात आला आहे. भारतीय न्यायव्यवस्थेचा नागरिकांना सोप्या पध्दतीत परिचय या पुस्तकात करून देण्यात आला आहे.

------_----------------------------------------

SIMPLIFIED:
Mpsc simplified चा टेलिग्राम ग्रुप

#Mpsc आणि Upsc परीक्षेबाबत सर्व माहिती
#चालू घडामोडी
©प्रश्न विचारा @drajit(no hi,gm)
#उमेदवारांनी शेअर केलेल्या नोट्स
#परीक्षेचे नवीन ट्रेंड्स
#mpscsimplified चे updates

Group link -https://telegram.me/mpsc_simplified
#committe
#stipre29jan
#mpscpre2017

सरकार-नागरिक व्यवहार 100 टक्के डिजिटल करण्यासाठी नीती आयोगाचा पुढाकार

सार्वजनिक जीवनातून काळा पैसा आणि भ्रष्टाचार संपवण्याच्या उद्देशाने सरकारने सरकार-नागरिक व्यवहार 100 टक्के डिजिटल करण्यासाठी अधिकाऱ्यांची एक समिती स्थापन केली आहे.

नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांच्या नेतृत्वाखालील समिती अर्थव्यवस्थेच्या सर्व क्षेत्रांमध्ये वापरण्यास सोपे असे डिजिटल पेमेंटचे पर्याय लवकरात लवकर कार्यान्वित करणार आहे. भारताला रोकडविरहित अर्थव्यवस्थेत परिवर्तीत करण्याच्या सरकारच्या धोरणाचा हा अविभाज्य घटक आहे.

Mpsc simplified चा टेलिग्राम ग्रुप

#Mpsc आणि Upsc परीक्षेबाबत सर्व माहिती
#चालू घडामोडी
©प्रश्न विचारा @drajit(no hi,gm)
#उमेदवारांनी शेअर केलेल्या नोट्स
#परीक्षेचे नवीन ट्रेंड्स
#mpscsimplified चे updates

Group link -https://telegram.me/mpsc_simplified
#stats
#mpscpre2017
#stipre29jan

2011 च्या  जनगणनेनुसार भारताच्या  लिंग गुणोत्तर प्रमाणात घट झाली आहे. 2001 मध्ये दर हजार पुरुषांमध्ये 927  महिला या प्रमाणात घट  होऊन 2011 मध्ये हे प्रमाण दर हजार पुरुषांमागे 918 इतके आहे.

महाराष्ट्रात हे प्रमाण दर हजार पुरुषांमागे 894 महिला असे आहे.

सरकारने या आधीच गर्भलिंग  निदान चाचण्यांवर बंदी घातली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नम्र केलेली “बेटी बचाव, बेटी पढाव” ही योजना आता कमी मुली गुणोत्तर प्रमाण असलेल्या 161 जिल्हयात राबविण्यात येत आहे.

Mpsc simplified चा टेलिग्राम ग्रुप

#Mpsc आणि Upsc परीक्षेबाबत सर्व माहिती
#चालू घडामोडी
©प्रश्न विचारा @drajit(no hi,gm)
#उमेदवारांनी शेअर केलेल्या नोट्स
#परीक्षेचे नवीन ट्रेंड्स
#mpscsimplified चे updates

Group link -https://telegram.me/mpsc_simplified
#acts
#mpscpre2017
#polity

सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादन अधिनियम 2003 च्या कलम 4 अन्वये सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणे निषिद्ध आहे. त्यानुसार 2013 पासून 2016 पर्यंत सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्याबद्दल दंड आकारण्यात आलेल्या देशभरातील आकडेवारीबाबत लोकसभेत माहिती देण्यात आली.

त्यानुसार 2013-14, 2014-15 आणि 2015-16 या तीन वर्षात महाराष्ट्रासह झारखंड, अरुणाचल प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये या गुन्ह्यासाठी एकाही व्यक्तीकडून दंड आकारण्यात आलेला नाही.

Mpsc simplified चा टेलिग्राम ग्रुप

#Mpsc आणि Upsc परीक्षेबाबत सर्व माहिती
#चालू घडामोडी
©प्रश्न विचारा @drajit(no hi,gm)
#उमेदवारांनी शेअर केलेल्या नोट्स
#परीक्षेचे नवीन ट्रेंड्स
#mpscsimplified चे updates

Group link -https://telegram.me/mpsc_simplified
Mpsc simplified चा टेलिग्राम ग्रुप

#Mpsc आणि Upsc परीक्षेबाबत सर्व माहिती
#चालू घडामोडी
#उमेदवारांनी शेअर केलेल्या नोट्स
#फक्त परिक्षाभिमुख माहिती
#mpscsimplified चे updates
💎Group link -https://telegram.me/mpsc_simplified

शेअर करा

#interviews

महाराष्ट्र वनसेवा परीक्षा मुलाखत २०१६
वनक्षेत्रपाल गट – ब (MPSC Forest – RFO)
उमेदवार:- मनोज चव्हाण
पॅनल:- राजूरकर सर
०१) परिचय
०२) डिग्री नंतर काय केले?
०३) आतापर्यंत कोण-कोणत्या मुख्य परीक्षा दिल्या आहेत?
०४) UPSC देता का? यावेळी UPSC दिली का? का नाही दिली?
०५) ग्लोबल वार्मिंगचे परिणाम सांगा.
०६) Pan’s Agreements काय आहे?
०७) NTCA चा फुल फॉर्म
०८) NGT चा फुल फॉर्म
०९) CWLW चे मुख्यालय कोठे आहे? व कार्य
१०) Maharashtra State Wildlife Board अध्यक्ष आणि सदस्य व कार्य
११) National Wildlife Board असते का? अध्यक्ष आणि सदस्य व कार्य
१२) Mangroves(खारफुटी) चे भारतातील वनक्षेत्र
१३) Mangroves(खारफुटी) चे जागतिक स्तरावरील भारताचे एकूण वनक्षेत्र किती टक्के आहे?
१४) ‘गवा’ संदर्भातील महाराष्ट्रातील अभयारण्य कोणते?
१५) माळढोक पक्षी अभयारण्य कोठे आहे?
१६) वन हुतात्मा महोत्सव का साजरा केला जातो?
१७) International Day for Biological Diversity कधी साजरा केला जातो?
१८) PCB तसेच RAM चा फुल फॉर्म उपयोग व कार्य
१९) फॉरेस्ट सर्व्हिसची निवड का केली?
२०) काझीरंगा नॅशनल पार्क कोठे आहे?
२१) कान्हा नॅशनल पार्क कोठे आहे?
२२) संजय गांधी नॅशनल पार्क कोठे आहे?
२३) भारतात प्रवाळाची बेटे (Coral reefs) कोठे आढळतात?

Mpsc simplified चा टेलिग्राम ग्रुप

#Mpsc आणि Upsc परीक्षेबाबत सर्व माहिती
#चालू घडामोडी
#उमेदवारांनी शेअर केलेल्या नोट्स
#फक्त परिक्षाभिमुख माहिती
#mpscsimplified चे updates
💎Group link -https://telegram.me/mpsc_simplified

शेअर करा
#stories
#inspiration
सुप्रभात.

जीराफच्या पिल्लाला जन्म घेतांना कदाचीतच कुणी बघीतलं असेल. आईच्या गर्भातुन तो दहा फुट उंचीवरुन धाडकन जमीनीवर पडुन जन्म घेतो.खाली पडताच तो पाय पोटाशी दुमडुन शरीराचं गाठोडं करुन राहतो. अर्भकच ते ! ना त्याच्यात पायावर उभं रहाण्याची क्षमता असते ना ईच्छा. त्याची आई क्षणभर आपल्या जिभेने त्याचे नाक कान साफ करते आणि अवघ्या पाचच मिनीटानी ती अर्भकाला कठोरतेचा धडा शिकवते.

ती प्रथम पीलाच्या चारी बाजुनी फिरते आणि मग अचानक असं काही करु लागते की बघणारा आश्चर्यचकीत होउन जातो. अचानक ती अर्भकाला ईतक्या जोराने लाथ मारते की ते दोन कोलांट्या मारुन दुर जाउन पडतं.

यावरही जेव्हा ते बाळ उभही राहु शकत नाही, ती पुन्हा शक्तीशाली लाथ मारते. लाथा खाउन खाउन तो बिचारा अर्धमेला होउन जातो. तरीही त्याची आई प्रहार करत जाते. आणि एका क्षणाला ते पील्लु आपल्या कमजोर कोवळ्या टांगांवर कसेतरी उभे राहते.

आई जिराफ त्यावेळी पुन्हा विचीत्र काम करु लागते, ती आपल्या बाळाचे पाय जीभेने चाटु लागते. ती त्याला आठवण देउ ईच्छिते की तो आपल्या पायावर कसा उभा राहीला. जंगलात आता धोक्याच्या परीस्थितीत एका उडीतच पिल्लाला सुरक्षीत ठिकाणी जावे लागणार आहे.

जिराफच्या ज्या पिल्लांना आईचा लाथांचा प्रसाद मिळत नाही, ते जंगलातील हींस्त्र श्वापदांचा बळी पडतात.

जगात असे अनेक लोकं आहेत, जे कठोर मेहनत करुनही धुत्कारल्या जातात, त्यांच्यावर नियती असेच एकामागोमाग एक प्रहार करत जाते. परंतु जितक्या वेळा त्या़च्यावर प्रहार होतो तीतक्या वेळा ते खचुन न जाता पुन्हा नव्या जोमाने कार्याला लागतात. अशा लोकांना पराजीत करणं वा त्यांच्या ध्येयापासुन परावृत्त करणं अशक्य आहे. आणि एका क्षणी आयुष्याच्या एका सुंदर वळणावर त्यांना त्यांच ध्येय मिळुनच जातं ज्याकरता त्यांनी ईतक्या यातना सहन केल्या.

एक मासाचं अर्भक हे करु शकतं, आपण तर धट्टेकट्टे माणसं आहोत. चला उठुया नव्या जोमाने. नवीन क्षितीजांकडे जाण्यासाठी. एक सुर्य झाकाळला म्हणुन काय झाले. अनंत सुर्य अनंत क्षितीजे आपली वाट बघत आहेत.

Telegram.me/mpsc_simplified
✍🏻
"चेहरा बदलल्यामुळे"
काहीच बदल होणार नाही...
पण

"बदलाला सामोरे जाण्यामुळे"
सर्व काही बदलू शकते..!

सर्वाना नवीन बदलला(आयुष्यातील,अभ्यासातील बदलणारे विषय मुख्यतः गणित इंग्रजी ,कठीण प्रसंगातून जाताना,दिवसातील विविध वेळा)ताकद मिळो

ऑल थे बेस्ट

Telegram.me/mpsc_simplified
#inspiration

SIMPLIFIED:
*आज सकाळी धुक्याने एक छान गोष्ट शिकवली की*:,
*जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं*,
*एक एक पाऊल टाकत चला, रस्ता आपोआप मोकळा होत जाईल*...!!

त्याचप्रमाणे या जीवनाच्या प्रवासात तुम्हाला खूप नकारात्मक विचाराची,सतत तुमच्यापुढे विचित्र प्रश्न निर्माण करणारी "धुकेरूपी" लोक,अडचणी,प्रश्न,प्रसंग येतात तरी तुम्ही एक पाऊल पुढे टाकीत जा

ऑल थे बेस्ट

Telegram.me/mpsc_simplified
Mpsc simplified चा टेलिग्राम ग्रुप

#Mpsc आणि Upsc परीक्षेबाबत सर्व माहिती
#चालू घडामोडी
#उमेदवारांनी शेअर केलेल्या नोट्स
#फक्त परिक्षाभिमुख माहिती
#mpscsimplified चे updates
💎Group link -https://telegram.me/mpsc_simplified

शेअर करा
@drajit

hi,hello नको
Direct प्रश्न विचारा

Telegram.me/mpsc_simplified
Genius is 1% inspiration, 99% perspiration

Telegram.me/mpsc_simplified
Mpsc simplified चा टेलिग्राम ग्रुप

#Mpsc आणि Upsc परीक्षेबाबत सर्व माहिती
#चालू घडामोडी
#उमेदवारांनी शेअर केलेल्या नोट्स
#फक्त परिक्षाभिमुख माहिती
#mpscsimplified चे updates
💎Group link -https://telegram.me/mpsc_simplified

शेअर करा
SIMPLIFIED:
#psi_ad

आपले टार्गेट आताच ठरवा..एकच चांगले करा...आणि एक महत्वाचे म्हणजे जर तुम्ही sti चा अभ्यास करत असाल तर तो अभ्यास चालू ठेवा..सध्या sti च टार्गेट ठेवा(sti पेक्षा psi ला जास्त जागा आहेत म्हणून लगेच स्वतःला change करू नका)..psi साठी वेगळा अभ्यास करण्याची गरज नाही.. या वेळेस जागा जास्त आहेत म्हणून आपण बळी पडू नका..जर तुम्हाला मनापासून पोलीस क्षेत्रात काम करायचाच असेल तरच परीक्षा द्या.आणि अभ्यासाचे काळजीपूर्वक नियोजन करा..आपले निर्णय घेताना सर्वाना विचारून निर्णय घ्या..आपली फॅमिली आपले हितचिंतक
यांचे मत जाणून घ्या..

वरील माझे वयक्तिक विचार आहेत..जर तुम्हाला यापेक्षा वेगळे मत असेल तर त्या प्रमाणे निर्णय घ्या..परंतु आपण निर्णय व्यवस्थित घ्या..मला माझे कोणतेही मत तुमच्यावर लादायचे नाही..

ऑल थे बेस्ट

🖊🖊🖊🖊🖊🖊🖊🖊🖊🖊🖊
Mpsc simplified चा टेलिग्राम ग्रुप

#Mpsc आणि Upsc परीक्षेबाबत सर्व माहिती
#चालू घडामोडी
#उमेदवारांनी शेअर केलेल्या नोट्स
#फक्त परिक्षाभिमुख माहिती
#mpscsimplified चे updates
💎Group link -https://telegram.me/mpsc_simplified

शेअर करा
Mpsc simplified चा टेलिग्राम ग्रुप

#Mpsc आणि Upsc परीक्षेबाबत सर्व माहिती
#चालू घडामोडी
#उमेदवारांनी शेअर केलेल्या नोट्स
#फक्त परिक्षाभिमुख माहिती
#mpscsimplified चे updates
💎Group link -https://telegram.me/mpsc_simplified

शेअर करा
#mpscsimplified
#howtostudy
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना कशी सुरवात करावी? -----AJiT THORBOLE

प्रत्येक परीक्षेला एक अभ्यासक्रम असतो.त्याचप्रमाणे आपण या लेखात काही परीक्षांचा अभ्यासक्रम दिला आहे.तो प्रथम पहावा.त्यांनतर आपल्याला त्यातील किती भाग परिचयाचा आहे हे माहित होते.आपल्याला किती मेहनत घ्यावी हे समजते.काही वेळेस आपले काही विषय आवडते असल्याने त्याचा आपला चांगला अभ्यास झालेला असतो परंतु काही विषय अवघड वाटत असल्याने आपल दुर्लक्ष झालेले असते.येथे मात्र आपल्याला प्रत्येक विषयात पारंगत असणे गरजेचे असते.आपल्या कमकुवत बाजू हेरून त्यावर जास्तीत जास्त वेळ देऊन ते विषय ही मजबूत केले तरच आपण या स्पर्धेत चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकतो.तर नवीन सुरवात करताना खलील प्रकारे सामोरे जावा.

1)प्रथम अभ्यासक्रम पहा.
2)आतापर्यंत कशाप्रकारे प्रश्न आलेत त्याचे विश्लेषण करा.यामध्ये प्रश्न कशाप्रकारे विचारण्यात येतात?त्याची कठिण्यपातळी किती आहे?प्रश्न कोणत्या विषयाचे आहेत?प्रश्न कोणत्या source मधून विचारले गेले आहेत? उदा.शालेय पुस्तक,ncert पुस्तक,referance पुस्तक,वर्तमानपत्र,शासनाची आणि इतर मासिके,शासनाची संकेतस्थळे इत्यादी. प्रश्न का यावेळी विचारला गेला असेल? उदा.एखाद्या विषयाला 25 वर्ष झाली असतील तर त्या संदर्भात प्रश्न विचारला असू शकतो. अशाप्रकारे विश्लेषण करा
3)त्यानंतर त्या विषयासाठी कोणतेही सर्व अभ्यासक्रम कव्हर केले असलेले एक refrance पुस्तक घ्या.
4)प्रत्येक विषयाला किती दिवस देता येतील या प्रमाणे नियोजन करा.शेवटी परिक्षेगोदर उजळणी साठी वेगळे दिवस बाजूला ठेवा (साधारणतः 20 ते 30 दिवस)
5)ज्या विषयाचा अभ्यास करणार आहात तोच विषय अभ्यासाला घ्या आपण जेवढे दिवस नियोजनाला दिले आहेत तेवढे दिवस त्या विषयाला द्यावा.अभ्यास करताना जर तुम्हाला कंटाळा आला तर मग तुम्ही चालू घडामोडी चा अभ्यास करा.अथवा गणित बुद्धिमत्ता चा पण अभ्यास करू शकतो.एकच विषय केल्याने चांगली लिंक लागते.
6)आता एक-एक टॉपिक घेऊन त्यावर आलेले प्रश्न पहा.आता असे टॉपिकनुसार मागील प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण करणारे पुस्तके उपलब्ध आहेत.त्यानंतर त्या टॉपिक चे शालेय पुस्तकातील टॉपिक वाचा.नंतर रेफेरन्स पुस्तकातून तो टॉपिक वाचा.येथे फक्त वाचणे हे अपेक्षित नाही तर ते आत्मसात होणे आवश्यक आहे.त्यानंतर त्या टॉपिक वर काही चालू घडामोडी विषयक बाब असेल तर चालू घडामोडी मासिक अथवा पुस्तकातून ते आपल्या नोट्स मध्ये नोंदवा.नोट्स काढलेल्या कधीही उत्तम.परंतु नोट्स या खूप जास्त मोठ्या नसाव्यात नाहीतर परिक्षेगोदर उजळणी करताना कोणतेही दडपण येऊ नये.
7)अभ्यास करताना मनातल्या मनात प्रश्न तयार करण्याची सवय लावा.त्यामुळे आपली एकाग्रता वाढते.आणि परीक्षेत काही गोंधळून टाकणारे प्रश्नांना सामोरे जाता येते.प्रत्येक topic नंतर प्रश्न सोङवा कारण हि objective प्रकाराची परीक्षा आहे.जेवढे जास्तीतजास्त प्रश्न सोडवाल तेवढा तुमचा confidence वाढेल.मला एवढे एवढे मार्क मिळायलाच हवेत तर च मी पास होईल हा विचार काढून टाका.cut off किती लागेल याचा विचार अत्ताच नका करू.चांगला performance कसा देता येईल याचा विचार करा.

8)आपण जो टॉपिक केला आहे त्यावर त्याच दिवशी revision करा.त्यामुळे तो टॉपिक चांगला होतो.
9)आणि जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही आणखी एखाद referance पुस्तक वाचायला घेऊ शकता.अथवा एखादा टॉपिक चांगल्या प्रकारे दुसऱ्या पुस्तकात दिला असेल तर तुम्ही जरूर त्यातून तो पूर्ण करा.
10)अभ्यास करताना मनाची एकाग्रता चांगली असणे गरजेचे आहे .त्यामुळे अभ्यास करताना तुमचे मन विचलीत करणाऱ्या गोष्टीपासून दूर राहा.उदा-सोशल मीडिया,ज्या विषयाची चर्चा कधीच संपणार नाहीत अशा विषयावर चर्चा,कोणत्याही सामाजिक अथवा राजकीय संघटनेचे सदस्य होणे.
11)study करताना तुमचे मन हे free असने गरजेचे आहे,त्यामुळे इतर problm निपटून अभ्यासाला लागा.अभ्यास एक burden म्हणून नका करू.जर असे असेल तर तुम्ही प्रशासनात पण काम करताना burden म्हणून काम कराल. नुकताच महेंदसिंह धोनी चित्रपट आला त्यामध्ये बिहार विरुध पंजाब match मध्ये बिहार ने 357 रन केले.match च्या तिसऱ्या दिवसाच्या आदल्या रात्री बिहार चे खेळाडू युवराज सिंह ला पाहतात आणि कसला भारी प्लेअर आहे म्हणतात.धोनीच्या मते आम्ही match त्याच क्षणी हरलो.आणि युवराजने 358 रन केले.त्याचप्रमाणे जर हा अभ्यास burden वाटत असेल,खूप अवघड वाटत असेल अथवा खूप मोठा वाटत असेल तर तुम्ही लढाई तेथेच हरली असणार.
12)अभ्यासाबरोबर मनाची स्थिरता पण असने गरजेचे आहे त्यासाठी दररोज meditation, jogging,exercise करायला हवा.आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःशी संवाद साधायला हवा.जेणेकरून आपल्याला प्रगती करता येईल.लक्षात ठेवा स्पर्धा परीक्षामध्ये खरी स्पर्धा तुमची स्वतःशीच आहे.शक्यतो study दिवसा करा आणि रात्र जागरण टाळा.अवघड विषय जर तुम्ही दिव
★भारताचा युवा नेमबाज सौरभ चौधरीने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील ज्युनियर गटाच्या १० मीटर एअर पिस्तुल जागतिक
विक्रमासह सुवर्णपदक जिंकले,
सोरभने अंतिम फेरीत २४५.५ गुण मिळवले.
★अर्जुनसिंग चीमाने ब्राँझपदक मिळवले.

#mpscsimplified
Forwarded from MPSC SIMPLIFIED(official) (AJIT THORBOLE)

◼️राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 ची स्ट्रॅटेजी(Strategy) विषय- भारतीय राज्यघटना Sub- Indian Polity.
By Nagesh Patil.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

»Polity चा आणि चालू घडामोडीचा सहसंबंध कसा असतो.
»Polity साठी आयोगाचा कोणत्या घटकावर विशेष भर आहे ते घटक कोणते आहेत
»त्या घटकांचा अभ्यास नेमकेपणाने कसा करावा व कोणत्या पुस्तकातून अभ्यास करावा
»योग्य पुस्तक सूची
»योग्य मार्गदर्शन
»आयोगाचा अभ्यासक्रम
»अभ्यासक्रमानुसार घटकांचे विश्लेषण
»संकल्पना कशा समजून घ्याव्यात
»संकल्पना समजून घेणे किती महत्त्वाचे आहे.
🔹घटक
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
»भारतीय निर्वाचन आयोग 
»भारतीय राजकारणातील राज्यपालांची भूमिका व राष्ट्रपती राजवट 
»अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांच्या लोकसभेतील आरक्षणात वाढ-कलम 330 
»नवीन राज्यांची निर्मिती/ केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती 
»कलम 370 , कलम 35(A) रद्द 
केंद्र-राज्य संबंध संघराज्य प्रणाली 
कलम 371 मधील येणारे सर्व राज्य 
»नागरिकत्वा संबंधीचे विधेयक 
कलम 5 ते 11 
»सर्वोच्च न्यायालय सरन्यायाधीशांची नियुक्ती,नवीन सर्व निकाल 
»आंध्रप्रदेश न्यायालय निर्मिती अमरावती 
»निती आयोग पुनर्स्थापना
»नवीन कॅबिनेट समित्या 
»राष्ट्रीय पक्ष 
»नवीन घटनादुरुस्ती 
 98, 99, 100, 
101, 102, 103 
»भारताचा महान्यायवादी
CAG राज्याचा महाधिवक्ता 
»पक्षांतरबंदी कायदा दहावी अनुसूची नुसार
»भारतातील उच्चपदस्थांना ज्येष्ठता क्रम 
»राज्यघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी 
भारतीय राज्यघटनेची निर्मिती प्रक्रिया
»कलम 12 ते 35 मूलभूत हक्क
»कलम 36 ते 51 मार्गदर्शक तत्वे 
»कलम 51(A)
मूलभूत कर्तव्य 
»संसद 
»सर्वोच्च न्यायालय- उच्च न्यायालय 
»राज्य लोकसेवा आयोग- केंद्रीय लोकसेवा आयोग

https://youtu.be/VfYA6EM5A4k