#stats
#mpscpre2017
#stipre29jan
2011 च्या जनगणनेनुसार भारताच्या लिंग गुणोत्तर प्रमाणात घट झाली आहे. 2001 मध्ये दर हजार पुरुषांमध्ये 927 महिला या प्रमाणात घट होऊन 2011 मध्ये हे प्रमाण दर हजार पुरुषांमागे 918 इतके आहे.
महाराष्ट्रात हे प्रमाण दर हजार पुरुषांमागे 894 महिला असे आहे.
सरकारने या आधीच गर्भलिंग निदान चाचण्यांवर बंदी घातली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नम्र केलेली “बेटी बचाव, बेटी पढाव” ही योजना आता कमी मुली गुणोत्तर प्रमाण असलेल्या 161 जिल्हयात राबविण्यात येत आहे.
Mpsc simplified चा टेलिग्राम ग्रुप
#Mpsc आणि Upsc परीक्षेबाबत सर्व माहिती
#चालू घडामोडी
©प्रश्न विचारा @drajit(no hi,gm)
#उमेदवारांनी शेअर केलेल्या नोट्स
#परीक्षेचे नवीन ट्रेंड्स
#mpscsimplified चे updates
Group link -https://telegram.me/mpsc_simplified