Forwarded from Vinayak Bhise
इच्छा आणि अपेक्षाच
मनामध्ये भयंकर अस
युद्धं सुरू झाल
इच्छा म्हणत आहे
कर तिला कॉल आण
बिंदासपने बोल
अपेक्षा म्हणत आहे
धीरदर थोडासा
येईल तिचा स्वतहून कॉल
इच्छा म्हणत आहे
बोलव जे काही मनात आहे
ते बिंदासपने
अपेक्षा म्हणत आहे
वेड्यासारखा आस
काही ही वागू नकोस
थांब थोडासा स्वतहून
बोलेल ती तुला
नक्की ऐकावं कोणाचं
तेच समजत नाही
बिचार मन माझं मात्र
विचार करून करूनच
आता गोंधळून गेलय
✍️ विनायक भिसे, बारामती
Mo.7798150143
मनामध्ये भयंकर अस
युद्धं सुरू झाल
इच्छा म्हणत आहे
कर तिला कॉल आण
बिंदासपने बोल
अपेक्षा म्हणत आहे
धीरदर थोडासा
येईल तिचा स्वतहून कॉल
इच्छा म्हणत आहे
बोलव जे काही मनात आहे
ते बिंदासपने
अपेक्षा म्हणत आहे
वेड्यासारखा आस
काही ही वागू नकोस
थांब थोडासा स्वतहून
बोलेल ती तुला
नक्की ऐकावं कोणाचं
तेच समजत नाही
बिचार मन माझं मात्र
विचार करून करूनच
आता गोंधळून गेलय
✍️ विनायक भिसे, बारामती
Mo.7798150143
👍4👏4
Forwarded from ओम m शेळके
खरंच त्यांचं आयुष्य खूप छान असतं त्याला या स्वार्थी जगात समाधाने जगण्याचं ज्ञान असतं पैसे तर कोणी पण कमावू शकतं मात्र आपुलकीची माणसं मिळण्यासाठी आपल्याकडे माणुसकीच धन व मोठं मन असावं लागतं कोणाला तरी निस्वार्थपणे आनंद देऊन बघा त्याचा चेहऱ्यावरचं निरागस हास्य आणि तुम्हाला मिळणार समाधान कोट्यवधी रुपये देऊन पण विकत घेता येत नाही!,,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke
एकमन#लेखक
@Ommshelke
👌4👍2
Forwarded from Vinayak Bhise
दुःखाच्या क्षणात
सखे मी सुख शोधतोय
सखे तुझ्या हसऱ्या चेहऱ्यात
मी स्वतःचा शोधतोय
सखे कळत नकळत आता
प्रत्येक ठिकाणी तुझ्या
भास होतय
म्हणून मि प्रत्येक चेहऱ्यात
सखे फक्त तुला शोधतोय
सखे तू जवळ नसता ही
तुझ्या आठवणीत मी
रात्रंदिवस रमतोय
आजकल मात्र
प्रत्येक ठिकाणी
सखे मी तुला शोधतोय
✍🏻 विनायक भिसे, बारामती
Mo.7798120143
सखे मी सुख शोधतोय
सखे तुझ्या हसऱ्या चेहऱ्यात
मी स्वतःचा शोधतोय
सखे कळत नकळत आता
प्रत्येक ठिकाणी तुझ्या
भास होतय
म्हणून मि प्रत्येक चेहऱ्यात
सखे फक्त तुला शोधतोय
सखे तू जवळ नसता ही
तुझ्या आठवणीत मी
रात्रंदिवस रमतोय
आजकल मात्र
प्रत्येक ठिकाणी
सखे मी तुला शोधतोय
✍🏻 विनायक भिसे, बारामती
Mo.7798120143
👍6
Forwarded from B K
✍✅🔘.......अस्तित्वाच्या वेदना.........🔘✅✍
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
(कडूसत्य मांडले आहे,वेळ नसला तरीही पूर्ण वाचा,बोध मिळेल)
कधीकधी आपण स्वतः अनुभवतो की आयुष्यात एवढ्या अडचणी आणि संकटे,दुःख🥹लागोपाठ येतात की सामना करत करत माणूस एवढा कंटाळून जातो की अक्षरशः जीव दाव्या वाटतो😔आणि स्वतःलाच संपवाव वाटतं.कधी कुणाचे वाईट न विचार केलेल्या व्यक्तीची पण देव कितीदा आणि अशी कशी परिक्षा घेतो त्यालाच माहीत?किती वेळा दुःख,संकटे सहन करणार त्याची पण एक मर्यादा असते,त्यापुढे माणूस आतून खचून जातो आणि मुळात म्हणजे अश्या परिस्थितीत सगळे जण सल्ला द्यायला मोकळे असतात,पण स्वतःहुन मदत करत नाहीत,मग ती व्यक्ती कितीही जवळची असो..
वेळेनुसार बदलणारे सगळेच असतात,पण वेळेला उभे राहणारे,धीर देणारे मित्रमैत्रिणी,नातेवाईक लाखात एखादी असतात.नाहीतर दुखी चेहरे,स्टेटस पाहून ते तिथेच सोडून देणारे पण खूप आहेत,त्यांना काय झाल असं माणूस म्हणून विचारायला पण लाज वाटते😌मग ते अगदी जवळचे नातेवाईक,मित्र का असेना.कडू वाटेल पण सत्य आहे.ही आजच्या युगाची खरी परस्थिती आहे.
आजकाल आपला फायदा,काम नाही झाले म्हणून आपल्या जवळच्या माणसाच्या जखमेवर हळद लावायची सोडून मीठ लावतात.त्यामुळे कुणाच्या मिठाचे ऋण करून घ्यायचे नाही.
शिक्षक,पालक,मित्र कोणीही असो सर्व आपल्याला नेहमी सल्ले द्यायला तयार असतात पण समजून घेणार कोण?शिक्षक पण आजकाल मुलांनावर एवढा दबाव देतात की त्या मुलांना आपले जीवनात काही खरे नाही असे वाटते आणि स्वतःला संपावे असे वाटते आणि हळव्या मनाचे मुले त्याला बळी पडतातही.आपण एवढ्या दुःखाशी,संकटाशी झूंजातो हे अगदी खरं कारण गडद अंधाऱ्या रात्रीनंतर प्रकाश येतो. कर्म भला तो होगा भला,म्हणून चांगुलपणा असेल तर तो न सोडता,कोणी कसेही वागु,पुढे जाण्याचा प्रयत्न करावा,कोण आज आहे तर उद्या नाही,जीवन क्षणभंगुर आहे.नशिब व वेळ बदलायला वेळ लागत नाही.
............🦋🌺✍🙏............
शब्दांकन✍-B.S.Kendre(stud)
Telegram-@Bskendre5
Con-7218160575 (Whats)
Insta id- bharat_53_
प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा✍🏻

👍9🎉2❤1
Forwarded from ओम m शेळके
आयुष्य पण ही पण एक परीक्षा आहे की त्यांचे प्रश्न आपल्याच कर्मातून निर्माण होतात आणि याची उत्तरें पण अपल्यालाचं शोधावी लागतात प्रत्येकाने कसं जगावं त्यांचं त्यांनी ठरवावं पण आपल्या पासून कोणाला त्रास होणार नाही एवढ मात्र बघावं!,,,✍🏻एकमन#लेखक
@Ommshelke
चित्र रेखाटन ✍🏻शेवाळे दीप्ती गोपाळ
👍12❤3👌2
Forwarded from ओम m शेळके
सुखं सर्वांन समोर मांडता येते पण दुःखं सांगायला कोणी तरी आपलं माणूस लागतं पण ते ऐकून घ्यायला कोणी नसलं की माणूस खूप एकटा पडतो म्हणून आयुष्यात अश्या एका व्यक्तीला जपा की तिच्या सोबत सर्व सुखदुःखं हक्काने व्यक्त करता येतील!,,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke
एकमन#लेखक
@Ommshelke
👍8
Forwarded from @v. Khandre
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
#आई❤️🫶... तू खुप छान आहेस ग.... तुला कसे समजते ग तुजी मुलगी जेवली या नाही... नाराज आहे या खुश आहे .... माझ्या बोलणातून तुला कसे समजते... माझं दुःख तू खुप भारी आहेस ग आई आणि खुप गोड पण💕....माझ्या प्रत्येक वेदना समजून जातीस... मी सुखात असावं मनून जीवनाशी रोज झगडत असतीस..... कधी स्वतः चा विचार न करता माझ्या स्वप्न पूर्ण करणात नेहेमी माझ्या सोबत असतीस.... तुज्यापासून दूर रहायलास समजलं आहे तुझ्यापासून दूर रहाणं किती अवघड आहे.... ईथे कोणी नाही विचारत ग.... जेवलीस क मनून विचारायला... तुज्या सारखं हट्टी पण कोणी नाही जे जबरदस्ती जेऊ घयला🥹...तुज्या शिव्या पण एवढे गोड असतात... ते ऐकणासाठी कान खुप तृप्त झालेत ग..... खुप छान आहेस ग आई तू 💓🫶🥰❤️... I alsoo miss uu😌😘
❤10👌3
Forwarded from @v. Khandre
#जेव्हा शब्द कमी पडतात... तेव्हा अश्रू बोलायला लागतात😌... मनाचे जख्म कोणाला कळत नाहीत पण ते स्वतःलाच त्रास देत असतात ✍️🥹
👍12
Forwarded from @v. Khandre
#सुंदरता फक्त दिसण्यातच असते का???..... असं काही नसते....सुंदरता मनमिळाऊ स्वभावात असते.... कुणाला समजणात पण असते.... सुंदरता ही निरागस मनामध्ये पण असते.....सुंदरता ही शब्दात असते.... सुंदरता ही आपल्या कर्मामध्ये पण असते....सुंदरता ही मनमोकळे बोलण्यात पण असते....... सुंदरता ही छान छान विचार करण्यामध्ये पण असते😊... आणि गुणामध्ये पण असते.....खळखळून हसण्यामध्ये पण असते..... थोडंसं लाजण्यामध्ये पण असते🥰.......सुंदरता ही चागलं वागण्यामध्ये पण असते...... सुंदरता ही निःस्वार्थ प्रेम करण्यामध्ये पण असते❤️.....सुंदरता ही सुंदर मनामध्ये पण असते.... आणि ही सुंदरता अनुभवायला एक चागंली दृष्टीमध्ये पण असते ......सुंदरता ही positive विचार करणाऱ्यामध्ये पण असते....सुंदरता ही मन लावून वाचनाऱ्यामध्ये असते.... अगदी एकांतात गालातल्या गालात हसनात पण असते😍..... प्रत्येक माणसामध्ये कोणती ना कोणती सुंदरता असते....... आणि या चार ओळी माझ्या मन लावून वाचणाऱ्या मध्ये देखील एक सुंदरता असते😊❤️🌹🎗️...... ✍️vaishu. K
👍8👌3❤2
मित्रांनो नाते मनाचे या चॅनेल वर आपल्या
सगळ्यांचे स्वागत आहे.
आपल्या प्रत्येकाच्या मनात कुठेतरी एक कवी किंवा लेखक लपलेला असतोच फक्त गरज असते ती स्वतःला जाणून घायची. तुमच्याकडे जर स्वलिखित लेख, कविता आणि प्रेरणादायी कथा असतील तर मला
💫Contact : @Nmcontactbot 💫
वर पाठवू शकता. तुमचे लेख ग्रुप वर तुमच्या नावासहित प्रकाशित केले जातील.

प्रत्येकाच्या आयुष्यात प्रश्न हे असतातच कोणी त्याला हसून सोडवते तर कोणी रुसून मात्र याची उत्तर सर्वांना द्यावी लागतात फक्त कोणाला नावं ठेवून दुःखं देऊं नका कारण शारीरिक त्रासापेक्षा मानसिक त्रास खूप मोठा असतो नाही का❓!,,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke
एकमन#लेखक
@Ommshelke
👍11
Forwarded from ओम m शेळके
प्रेम ही अशी भावना ती निर्माण झाली की माणूस आपलं दुःखं विसरून नव्याने जगणं शिकवते फक्त त्याला स्वार्थीपणाची लागवणं लागयला नको नाहीतर कितीही घट्ट नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो आणि याचा त्रास जो निस्वार्थपणे नातं जपतो त्याला खूप जास्त होते!,,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke
एकमन#लेखक
@Ommshelke
👌4❤3👍3
Forwarded from Vinayak Bhise
दारू बनवणाऱ्या
खरं तर बक्षीसं दिलं पाहिजे
साहेब
उगाच नाय 14/15 वर्षाची पोरांना
दारूचा नादी नाय लागत
यां पोरांना महापुरुषांची
संपूर्ण नावे त्यांचे महानकार्य
इतिहास ठावूक नाय साहेब
पण या पोरांना दारूच्या बाटल्याचे
नाव नाव तोंडपाठ झाल्यात
कोणती दारू कितीला भेटते
आणि किती चढते साहेब
अभ्यासाला कुठं बसायचं
किती वेळ अभ्यास करायचा
याचं मात्र पोरांचं नियोजन
लागता लागत नाही साहेब
पण या पोरांच आज दारू प्यायला
कुठं आणि किती वाजता बसायचं
याच परफेक्ट वेळेवर नियोजन लागत
या दारूने लहान पोरांन पासून
म्हाताऱ्या माणसांन पर्यंत सगळ्याचं
नादाला लावलं आहे
या दारूच्याच पाई पिढ्यान पिढ्या
बरबाद झाला हे समोर उघड्या
डोळ्याने पाहून सुद्धा सरकार
दारू विक्री बंद करू शकत नाही
म्हणूनच म्हणतोय साहेब
आपण दारू बनवणाऱ्या
खरं तर बक्षीसं दिलं पाहिजे
✍🏻 विनायक भिसे, बारामती
Mo.7798150143
खरं तर बक्षीसं दिलं पाहिजे
साहेब
उगाच नाय 14/15 वर्षाची पोरांना
दारूचा नादी नाय लागत
यां पोरांना महापुरुषांची
संपूर्ण नावे त्यांचे महानकार्य
इतिहास ठावूक नाय साहेब
पण या पोरांना दारूच्या बाटल्याचे
नाव नाव तोंडपाठ झाल्यात
कोणती दारू कितीला भेटते
आणि किती चढते साहेब
अभ्यासाला कुठं बसायचं
किती वेळ अभ्यास करायचा
याचं मात्र पोरांचं नियोजन
लागता लागत नाही साहेब
पण या पोरांच आज दारू प्यायला
कुठं आणि किती वाजता बसायचं
याच परफेक्ट वेळेवर नियोजन लागत
या दारूने लहान पोरांन पासून
म्हाताऱ्या माणसांन पर्यंत सगळ्याचं
नादाला लावलं आहे
या दारूच्याच पाई पिढ्यान पिढ्या
बरबाद झाला हे समोर उघड्या
डोळ्याने पाहून सुद्धा सरकार
दारू विक्री बंद करू शकत नाही
म्हणूनच म्हणतोय साहेब
आपण दारू बनवणाऱ्या
खरं तर बक्षीसं दिलं पाहिजे
✍🏻 विनायक भिसे, बारामती
Mo.7798150143
👍12❤1
Forwarded from ओम m शेळके
🚩🙏🏻देवा वरील श्रद्धा ही असंल समाधान आहे की परिस्थितीने हरलेल्या माणसाला जगण्याची आशा देते आणि नव्याने उभारी घेण्यासाठी बळ येते फक्त त्या श्रद्धेला आपल्या कर्तृत्वाची साथ मिळाली की जीवनात कुठल्याही स्थितीत जिंकण्याची जिद्ध निर्माण होते!,,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke
एकमन#लेखक
@Ommshelke
👍7👏1
नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल
Video
✨स्वप्नपूर्ती फाउंडेशन ✨
संचालक किरण अंबुरे सर
8483815942
संचालक किरण अंबुरे सर
8483815942