MMRDA हॉल तिकीट आले आहेत.
लिंक 👇👇👇
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33165/2000900/login.html
MMRDA भरती परीक्षा 11 आणि 12 मे 2026 रोजी होणार आहे.
लिंक 👇👇👇
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33165/2000900/login.html
MMRDA भरती परीक्षा 11 आणि 12 मे 2026 रोजी होणार आहे.
❤5
सर्वांनी टायपिंग प्रॅक्टिस बद्दल हा व्हिडिओ पहावा आणि याप्रमाणे टायपिंग प्रॅक्टिस करावी....
सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला भेटून जातील....
https://www.youtube.com/live/iw1Rau3ZkSs?si=AQ1IOYqJWYLMEKUY
सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला भेटून जातील....
https://www.youtube.com/live/iw1Rau3ZkSs?si=AQ1IOYqJWYLMEKUY
❤12
Forwarded from 📝Marathi English shorthand dictation 📝
BHC typing Passage 50 light (2).pdf
1.4 MB
मा. मुंबई उच्च न्यायालय
लिपिक पदासाठी उपयुक्त टायपिंग पॅसेज..
लिपिक पदासाठी उपयुक्त टायपिंग पॅसेज..
BHC CLERK AND STENO TYPING PRACTICE PASSAGE.pdf
2.2 MB
मा. मुंबई उच्च न्यायालय
लिपिक आणि स्टेनो पदासाठी उपयुक्त नवीन टायपिंग पॅसेज..
लिपिक आणि स्टेनो पदासाठी उपयुक्त नवीन टायपिंग पॅसेज..
🔥15
उद्या होणाऱ्या MMRDA स्टेनो टायपिस्ट पदाच्या परीक्षेसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा.....💐💐
नाहीतर उद्या लोअर ग्रेड, Higher Grade पेपरला यायचा...😄😁
नाहीतर उद्या लोअर ग्रेड, Higher Grade पेपरला यायचा...😄😁
❤51🔥1
आज सर्वांचा पेपर आहे.. सर्वांनी पेपर सुटल्यानंतर आपापल्या सेंटरवर थांबून... सगळ्यांनी एकत्र येऊन पुढील रुपरेषा याविषयी चर्चा करावी...
कुणी ही पेपर सुटल्यानंतर लगेच पळून जाऊ नका...
कुणी ही पेपर सुटल्यानंतर लगेच पळून जाऊ नका...
❤25
2501979343.pdf
4.7 MB
कामगार आयुक्तालय भरती 2026
👉 सविस्तर जाहिरात प्रसिद्ध.
👉 परीक्षा #TCS घेणार आहे.
👉 अर्ज सादर करण्याची लिंक:
👇👇👇
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33058/95164/Index.html
👉 अर्ज कालावधी - 13 मे ते 11 जून 2026
👉 सविस्तर जाहिरात प्रसिद्ध.
👉 परीक्षा #TCS घेणार आहे.
👉 अर्ज सादर करण्याची लिंक:
👇👇👇
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33058/95164/Index.html
👉 अर्ज कालावधी - 13 मे ते 11 जून 2026
❤6
माझ्या वाढदिवसानिमित्त संदेश रूपाने, कॉलद्वारे तसेच प्रत्यक्ष भेटून ज्या सर्वांनी प्रेमळ शुभेच्छांचा वर्षाव केला त्या प्रत्येकाचे मनःपूर्वक आभार... 💐❤️
आपल्या शुभेच्छा, प्रेम आणि आशीर्वाद यामुळे माझा वाढदिवस अधिक खास, आनंददायी आणि अविस्मरणीय झाला. आपण दाखवलेले प्रेम आणि आपुलकी सदैव अशीच कायम राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना... 🙏✨
धन्यवाद! 💖
तुमचाच...
अक्षय सुनिल बडे
वन विभाग (निम्न श्रेणी
लघुलेखक)

❤67🔥9
NOTICE-14.1.2025_0001 (1) (1).pdf
23.9 KB
वैद्यकीय शिक्षण संचालनालय, मुंबई
#DMER
व्यावसायिक चाचणीसाठी विकल्प सादर न केलेल्या उमेदवारांसाठी लॉगिन लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे...
#DMER
व्यावसायिक चाचणीसाठी विकल्प सादर न केलेल्या उमेदवारांसाठी लॉगिन लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे...
❤1
higher-grade-steno_0001.pdf
87.7 KB
उच्च श्रेणी लघुलेखक...
व्यवसायिक चाचणी विकल्प सादर करणेबाबत यादी...
व्यवसायिक चाचणी विकल्प सादर करणेबाबत यादी...
❤1
Lower-grade-staeno_0001.pdf
350 KB
निम्न श्रेणी लघुलेखक...
व्यवसायिक चाचणी विकल्प सादर करणेबाबत यादी...
व्यवसायिक चाचणी विकल्प सादर करणेबाबत यादी...
❤5
File_20260515_183618.pdf
16.4 KB
मा. मुंबई उच्च न्यायालय,
ड्रायव्हर पदाची अंतिम उत्तरतालिका...
ड्रायव्हर पदाची अंतिम उत्तरतालिका...
♦️परीक्षा पद्धत : कालावधी
1) एकच परीक्षा : 3/ 4 महिने
2) pre + mains : 5/ 6 महिने
3) pre + mains + interview : 9 महिने
मेगाभरतीसाठी आधुनिक टेकनॉलॉजिचा वापर करणार.
सचिव महाराष्ट्र लोकसेवा आयोग.. 🔥
👉सविस्तर मुलाखत
👇👇👇
https://youtu.be/Xd9-WhY8hX4?si=O7r7fweagYe1yfzR

❤13
फालतू मेसेज आला कोणाचा तर डायरेक्ट बॅन केले जाईल...
🔥26❤4
❤8