MPSC SIMPLIFIED(official)
34.3K subscribers
34.8K photos
52 videos
3.69K files
9.49K links
simplified चा टेलिग्राम ग्रुप
(आपल्या मित्रांना जॉईन करा)

+ सिम्प्लिफाइड स्टडी
+newspaper सिम्प्लिफाइड
+job सिम्प्लिफाइड
+daily चालू घडामोडी टेस्ट
+अभ्यास आधारित टेस्ट


https://telegram.me/mpscsimplified
Download Telegram
#current
#stimain

$अभय योजना$

-विहित प्रमाणात कर आणि दंडाची रक्कम भरून काळ्या पैशाच्या कबुली देणाऱ्यांसाठी मर्यादित काळासाठी नव्याने खुल्या झालेल्या अभय योजनेत जास्तीत जास्त लोकांचा सहभाग मिळविण्यासाठी प्राप्तिकर विभागाने आपल्या सर्व अधिकाऱ्यांना कंबर कसण्याचे गुरुवारी आदेश दिले.
-अशा मंडळींची विनासायास व स्वेच्छेने या योजनेकडे पावले वळतील यासाठी त्यांची ओळख गोपनीय ठेवण्याचीही खबरदारी घेतली जाणार आहे.
-केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने ‘उत्पन्न प्रकटन योजना-२०१६’ या नावाने १ जूनपासून ३० सप्टेंबर अशी चार महिने कालावधीसाठी देशांतर्गत काळा पैसा खणून काढण्यासाठी ही अभय योजना सुरू केली आहे.
-योजनेचा जास्तीत जास्त प्रचार व्हावा यासाठी श्रीमंतांची वर्दळ असलेल्या क्लब हाऊसेस, मॉल्स व बाजारपेठा, महागडय़ा वस्तूंच्या शोरूम्सच्या दर्शनी भागात भित्तिपत्रके लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
-अभय योजनेत सहभाग घेऊन काळ्या पैशाच्या मालकीचा कलंक पुसू पाहणाऱ्या या संभाव्य करदात्यांची ओळख म्हणूनच गोपनीय राखली जाणार आहे.
- त्यांच्याशी फक्त प्रत्येक कर आयुक्तालयातील प्रधान आयुक्त अथवा प्राप्तिकर आयुक्त दर्जाचा उच्चाधिकारीच व्यक्तिश: संपर्क साधू शकणार आहे. किंवा या दर्जाच्या अधिकाऱ्यांपुढेच ते आपले प्रकटन सादर करतील.
Economic survey of india
#stimain
#mpscmains
#upscpre
#upscmains

Gktoday notes👆